मुखपृष्ठ | रत्नागिरी उपकेंद्र | विद्यापीठाविषयी | दूरस्थ आणि मुक्त शिक्षण | स्टाफ लोगीन | संपर्क साधा | करिअर शोधा :

  चित्र
  सुविधा,प्रयोगशाळा इत्यादी
  ग्रंथालय
  पदविका
  संशोधन
  वार्षिक माहिती
  चर्चासत्र आणि कार्यक्रम
  नोकरी
  शैक्षणिक कर्मचारी वर्ग
  व्यव्स्थापक कर्मचारी
  फोटो गॅलरी
  माजी विद्यार्थी

Arts > Department of Education

Facilities , Lab ,etc

Some of the special facilities provided by the Department are:

1. LECTURE ROOMS

The department has 3 lecture rooms for M.Ed, M.Phil, PGDME and other course classes. All the classes have LCD projectors, OHPs and white boards. Students have independent chairs for writing and keeping their belongings.  

 

2. READING ROOM     

The Department has one reading room. M.Ed., M.Phil. and Ph.D. dissertations/ thesis and PGDME Projects Reports completed in the department, are available for ready reference in the reading room of the department. The Department library has 500 Theses/Dissertations/ Projects, Reports and more than 100 books are available to students and Faculty for ready reference.

3. विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी संगणक कक्ष आणि इंटरनेट सुविधा 

विभागाकडे सक्षम असे संगणक कक्ष आणि इंटरनेट सुविधा कर्मचारी, विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी उपलब्ध आहे. 

४. प्रयोगशाळा 

The department has 3 laboratories. They are:

अ) शैक्षणिक आणि मानसशास्त्रीय प्रयोगशाळा - शैक्षणिक आणि मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कर्मचारी, विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी उपलब्ध आहेत.

ब) शैक्षणिक मानसशास्त्रीय प्रयोगांसाठी प्रयोगशाळा - शैक्षणिक मानसशास्त्रीय प्रयोगांसाठी सुसज्ज अशी प्रयोगशाळा उपलब्ध आहेत.  

क) शैक्षणिक तंत्रज्ञानासाठी प्रयोगशाळा - विभागाकडे सक्षम आणि सुसज्ज अशी शैक्षणिक तंत्रज्ञान प्रयोगशाळा. संगणक, ओ.एच.पी., दूरदर्शन, इ. तंत्रज्ञान कर्मचारी, विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी उपलब्ध आहेत. 

५. वसतिगृह सुविधा

विद्यार्थ्यांसाठी(मुले आणि मुली) वसतिगृहाची सुविधा मुंबई विद्यापीठ, चर्चगेट आणि विद्यानगरी येथे आहे. वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी प्रवेश अर्ज वसतिगृह संचालकांकडे जमा करावे.   

६. ग्रंथालय

मुंबई विद्यापीठाची दोन ग्रंथालये आहेत; जवाहरलाल नेहरू ग्रंथालय विद्यानगरी आणि फोर्ट ग्रंथालय. तेथे ४५००० पुस्तके आणि ८ नियतकालिके आणि इ-दैनिके आहे.  

7. FACULTY ROOMS

The department has 6 faculties and each of them have separate rooms. They have computers with internet facility and other accessories.

8 OFFICE ROOM

The department has one office room. It has computers with internet connection, printers, Xerox machine, telephone and all technical accessories. The non-teaching staff has separate working tables and computers.

9. OTHER ROOMS

The department has 1 common room, 1 machine room and 1 peon rooms. Besides it has 4 toilets for students and 3 toilets for staff of the department. 

  


संबधित मुददे