मुखपृष्ठ | रत्नागिरी उपकेंद्र | विद्यापीठाविषयी | दूरस्थ आणि मुक्त शिक्षण | स्टाफ लोगीन | संपर्क साधा | करिअर शोधा :

  चित्र
  सुविधा,प्रयोगशाळा इत्यादी
  ग्रंथालय
  पदविका
  संशोधन
  वार्षिक माहिती
  चर्चासत्र आणि कार्यक्रम
  नोकरी
  शैक्षणिक कर्मचारी वर्ग
  व्यव्स्थापक कर्मचारी
  फोटो गॅलरी
  माजी विद्यार्थी

Arts > Department of Education

अभ्यासक्रम

विद्याविभागतले अभ्यासक्रम

अनुक्रमांक. अभ्यासक्रम कालावधी क्षमता पात्रता

अभ्यासक्रम शुल्क

पी.एच.डी.(शिक्षण) पदवी अभ्यासक्रम पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ

४०

एम.एड. २५०१/- रू(वार्षिक)
एम.फिल.(शिक्षण) पदवी अभ्यासक्रम १ वर्ष अर्धवेळ 

२०

एम.एड. ३८०६/-रू (अभ्यासक्रमासाठी)
एम.एड. १ वर्ष पूर्ण वेळ

२५

बी.एड. ६३४१/-रू (अभ्यासक्रमासाठी)
पदव्युत्तर पदवी शिक्षण २ वर्ष नियमित

६०

बी.एड. १७,६०६/-रू (वार्षिक)
शिक्षण व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका  १ वर्ष अर्धवेळ

२०

बी.एड. किंवा २ वर्ष शिकविण्याचा अनुभव ७४१६/-रू (अभ्यासक्रमासाठी)
संशोधन पध्दती प्रमाणपत्र अभ्यासक्रम ६ महिने अर्धवेळ

१०

कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी ५०००/-रू (अभ्यासक्रमासाठी)
उच्च शिक्षणातील शिकवण्याचे तंत्रज्ञानाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम ६ महिने अर्धवेळ

१०

कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी

५०००/-रू (अभ्यासक्रमासाठी)

विद्याविभाग प्रवेशसमिती प्रवेशदेण्याबाबत सर्व निर्णय घेते. 

हे अभ्यासक्रम चर्चासत्र, कार्यशाळा आणि अनुभवात्मक शिक्षण पद्धती यांना संलग्न असते. महाविद्यालयीन शिक्षण अध्यापनाचा विकास करण्यासाठी एम.एड अभ्यासक्रमात एक आठवड्याचा महाविद्यालयीन अध्यापनाचा अनुभव घेणे समाविष्ट केला आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशिक्षकांमध्ये संशोधनात्मक विचार प्रणालीचा विकास करणे, संशोधनात्मक पध्द्तीत त्यांना प्रशिक्षित करणे; संशोधन करण्यास प्रवृत्त करुन मार्गदर्शनाने त्यांचे कौशल्य वाढवणे यावर भर दिला जातो.

नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्याविभाग चर्चासत्र, कार्यशाळा; विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, शोध मार्गदर्शक आणि व्यवस्थापनाचे विद्यार्थी यांसाठी आयोजित करते. प्रतिभागी आणि संबंधित संस्थांना चर्चासत्र, कार्यशाळा यांचे अहवाल हस्तांतरित केले जातात.

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विद्याविभागकडून आखलेले कार्यक्रम:

१.       खुला पुस्तक प्रकल्प

२.       आठवडा चर्चासत्रे

३.       प्रकल्प

४.       अध्यापनाचा अनुभव

५.       व्यक्तिमत्व आणि व्यावसायिक विकास यासठी कार्यशाळा

६.       शिक्षण व्यवस्थापन कार्यशाळा

७.       शोध पत्र वाचन

८.       अनुभवात्मक शिक्षण पद्धती 

 


संबधित मुददे