दिनांक १५ नोव्हेंबर, २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने मोहरम निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहिर केल्याने दिनांक १५ नोव्हेंबर, २०१३ रोजी असणा-या विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत त्यामुळे दिनांक १५ नोव्हेंबर, २०१३ रोजी विद्यापीठाची कुठलीही परीक्षा होणार नाही या दिवशीच्या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच जाहिर करण्यात येईल