To the Principals of all the aided affiliated colleges in Arts, Science, Commerce, Education, Law, Social Work, Home Science, Dance and Visual Arts: The details of the names of the colleges and petitioners for information of concerned colleges and petitioners
To the Chairman/ Secretary/ Principal of all the aided and unaided affiliated colleges in Arts, Science, Commerce, Education, Law, Social Work, Home Sciences, Humanities Language, Journalism and Mass Communication, Music, Dance, Drama, and Visual Arts: To submit the dully filled in and signed proforma alongwith the proposal of promotion under CAS of the concerned teacher/s to the university
To the Principals/ Directors of all affiliated colleges/ Institutions: Requested to try to resolve the Grievances of the teaching and non teaching staff of their colleges/ institutions
To the Principals/ Directors of all affiliated Colleges/ Institutions: The university regarding the Grievances of the teaching and non teaching staff of the Colleges/ Institutions is withdrawn with immediate effect.
To the Principals of all the aided colleges in Arts, Science, Commerce, Education, Law, Social Work, Home Science, Dance and Visual (Fine) Arts: Those teachers who have filled the Writ Petition to Hon'ble High Court against UGC and Maharashtra Government and ors relating to granting the CAS benefit to the teachers who are appointed between the 24/10/ 1992 to 03/04/2000 as per the interim orders of the Hon'ble High Court for these petitions, University has requested the Principals of the respective colleges to submit the requisite information of the petitioner of their colleges to the University to avoid the contempt of the Hon'ble High Court order.
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, विधी, गृहविज्ञान, नृत्य, शिक्षणशास्त्र, सामाजिक कार्य महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांतील प्राचार्यांचे सेवानिवृत्तीचे वयोमर्यादा वाढीबाबत आयोजित करण्यात येणा-या कामकाज बैठकीबाबत
To the Principals of mentioned affiliated aided colleges: The Expert Committee meeting for their respective teachers and subjects will be held on 8th April 2015 to evaluate the 5 publications and API for category II submitted by the teacher
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य/ संचालक व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: तंबाखू नियंत्रण कायदा २००३ मधील कलम ६ ची अंमलबजावणी करण्याबाबत
The Principals/ Director of such colleges/ Institutions should give hearing and discuss in Grievance Committee of the colleges/ Institutions and resolve the grievances
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, विधी, होम सायन्स, सोशल वर्क, संगीत, नृत्य, स्पेशल एज्युकेशन, शारिरीक शिक्षण, महाविद्यालयांचे प्रभारी प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: ज्या महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य यांची नेमणूक केलेली आहे अशा महाविद्यालयांनी संबंधित परिपूर्ण माहिती पाठविण्याबाबत
To the chairman/ Secretary of all the affiliated colleges in Arts, Science, Commerce, Education, Law, Social Work, Home Science, Dance and Visual Arts: The University has prescribed the Selection Committee Report and Marking Scheme for filling up the post of Principal in the colleges
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, विधी, होम सायन्स, सोशल वर्क, संगीत, नृत्य, स्पेशल एज्युकेशन, शारिरीक शिक्षण, महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: महाविद्यालयातील संबंधित परिपूर्ण माहिती देण्याबाबत
To the Directors/ Principals of all the affiliated colleges/ Institutions: The Government of Maharashtra has declared Public Holidays of Calendar Year 2015
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय विना-अनुदानित, कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयांचे प्राचार्य: आपल्या महाविद्यालयातील ज्या प्राध्यापकांनी दि. ०८/१२/१०१४ रोजी करण्यात आलेल्या सामुहिक रजा आंदोलनात सहभागी झाले होते त्याबाबतची माहिती विद्यापीठास उपलब्ध करून देण्याबाबत
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानित व कायम विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, गृहविज्ञान, नृत्य, विधी, शिक्षणशास्त्र, सोशल वर्क, महाविद्यालयांचे प्राचार्य: शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये अर्हताधारक नियुक्त शिक्षकांची संख्या कळविण्याबाबत
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानित व कायम विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, अध्यापक, समाजशास्त्र, गृहविज्ञान, नृत्य, शिक्षणशास्त्र, सोशल वर्क, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन आणि स्थापत्यशास्त्र महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी प्राश्निक/ पेपर सेटर/ मॉडरेटर तसेच मुलाखतीसाठी विषयपज्ञ भुमिकेतून काम पाहू शकणा-या प्राध्यापकांची माहिती पाठविण्याबाबत
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानित व कायम विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, अध्यापक, समाजशास्त्र, गृहविज्ञान व नृत्य महाविद्यालयातील प्राचार्य: अधिव्याख्यात्याच्या नेमणुकांबाबतचे व पदोन्नतीबाबतचे परिपत्रक
To the Chairman/ Directors and Principals of affiliated colleges/ Institutions: The Sexual Harassment of Women at workplace Act 2013
To the Directors/ Heads of various Departments of the University/ Deputy Registrars and Officers In-Charge of the various Section/Unit of the University/Managements and Principals of all the affiliated colleges: The penalties to be imposed by the Management Council to redress against the non-compliance of the recommendations of Grievance Committee and to take appropriate action against the non-compliance in respect of defiant party/parties
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील पात्र शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार आश्वासित प्रगती योजने अंतर्गत लाभ देण्याकरीता विद्यापीठस्तरावर दिनांक ०५/११/२०१४ रोजी शिबीर घेण्याबाबत
To the Chairman/ Secretary/ Principals of all aided affiliated colleges in Arts, Science, Commerce, Education, Law, Social Work, Home Science, Dance and Visual (Fine) Arts: Those colleges who have not initiated the process or not completed the process of CAS of their teachers should complete the process on priority basis and submit the report along with the requisite documents to the university on or before 25th Oct. 2014
To the President/ Secretary of the Society/ Directors/ Heads of the University Departments and Principals of all affiliated colleges: To consider the Duty Leave/ On Duty to the teacher who is entitled for fifteen days duty leave in an academic year which he may utilize for personal academic activities at the discreation of Principals/ Directors/ Dean/ Head of the University Department/ Institutes/ Colleges with prior sanction
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानीत व विनाअनुदानीत कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, अध्यापक, नृत्य महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थाचे अध्यक्ष/ सचिवः प्राचार्य़ व शिक्षकांची पदे महाविद्यालयांमध्ये प्राधान्याने भरण्याबाबत
मुंबई विद्यापीठाशी संलग्नीत मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व अशासकीय, अनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिवः मतदार यादीमध्ये तरूणवर्गाचे प्रमाण वाढविणेबाबत
मुंबई विद्यापीठाशी संलग्नीत सर्व अशासकीय, अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, गृहविज्ञान, नृत्य, विधी, शिक्षणशास्त्र, सोशल वर्क या महविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित अध्यक्ष/ सचिवः संलग्नित महाविद्यालयांमध्ये सेमिस्टर पध्दती अंमलात आणताना शिक्षकांच्या कार्यभारा संदर्भात सिक्षण संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांनी दिलेल्या सुचना
To the chairman/ Principals pf all affiliated colleges in Arts, Science, Commerce, Law, Education, Social work, Home Science, Fine Arts/ Dance/ Music/ Painting/ Applied Art: The notice of concerned Teachers/ Assistant Registrar/ Assistant University Librarian/ College Librarian/ Deputy Librarian/ Assistant Director of Physical Education/ College Director of Physical Education for placement/ promotion under Career Advancement Scheme
To Chairman /Secretary, Principals of all affiliated colleges of Arts, Humanities , Social Sciences, Commerce, Education, Languages, Law, Journalism and Mass Communication, Music, Dance, Drama and Visual (fine) Arts: The process of Career Advancement Scheme of their teachers
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय कायम विना-अनुदानित, अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, गृहविज्ञान, नृत्य महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयांतर्फे संबंधित संस्तांचे अध्यक्ष/ सचिवः विना-अनुदानित महाविद्यालयांचा कार्यभार निश्चित करून पदे मंजूर करणे व रिक्त पदे भरण्याबाबत
विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानित आणि अशासकीय कायम विनाअनुदानित सर्व कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, अध्यापक, सोशल वर्क, नृत्य आणि होम सायन्स महाविद्यालयातील प्राचार्य/ अध्यक्ष/ सचिवः सामाजिक आरक्षणानुसार संबंधित मागास प्रवर्गातील पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास त्या पदावर तासिका तत्वावर तात्पुरती नियुक्ती करण्याबाबत
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, अध्यापक, नृत्य, होम सायन्स आणि सोशल वर्क महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: नेट/ सेट धारक उमेदवारांची उपलब्धता व ज्या महाविद्यालयांमध्ये अर्हताधारक मान्यताप्राप्त नियमित स्वरूपाच्या शिक्षकांची भरती करण्यात आलेली नाही असा संदर्भातील माहिती मा. उच्च न्यायालयास करण्याबाबत
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित शासकीय व अशासकीय, अनुदानित अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: राज्यातील शासकीय व अशासकीय, अनुदानित अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील अध्यापकांचे व विद्यापीठातील अध्यापकांची सेवानिवृत्ती वयोमर्यादेत वाढ करण्यासाठी पाठविण्याच्या प्रस्तावांबाबत
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय, अनुदानित/ विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: महाविद्यालयांमध्ये बनावट पीएच.डी/ एम. फील. पदव्यांच्या आधारे नियुक्त्या अथवा सेवा विषयक लाभ घेण्यात आले असल्यास अध्यापकांविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व संस्थांचे संचालक व महाविद्यालयांचे प्राचार्य: संस्थांच्या/ महाविद्यालयाच्या आवारात व प्रांगणांत राष्ट्रगीताचा मराठी व हिंदी अनुवाद फलकावर लावण्याबाबत
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय, अनुदानित/ विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: सार्वजनिक आरोग्याच्या हिताकरिता तंबाखू नियंत्रण कायदा २००३ अंमलबजावणी करण्याबाबत
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानित आणि अशासकीय कायम विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, अध्यापक, नृत्य, होम सायन्स आणि सोशल वर्क महाविद्यालयातील प्राचार्य/ अध्यक्ष/ सचिव: बिगर नेट/ सेट अध्यापकांच्या सेवा नियमित करून अनुषंगिक लाभ देण्याबाबत
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्य/ अध्यक्ष/ सचिव: १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्याबाबत
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व अशासकीय, अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, अध्यापक, नृत्य,, होम सायन्स आणि सोशल वर्क महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: नेट/ सेट धारक उमेदवारांची उपलब्धता व ज्या महाविद्यालयांमध्ये अर्हताधारक मान्यता प्राप्त नियमित स्वरूपाच्या शिक्षकांची भरती करण्यात आलेली नाही अशा महाविद्यालयाच्या संदर्भातील माहिती मा. उच्च न्यायालयास सादर करण्याबाबत
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विधी, अध्यापक, सोशल वर्क, होम सायन्स, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व स्थापत्यशस्त्र महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: भारत निवडणूक आयोगाने पुरस्कृत केलेल्या SVEEP- II (Systematic Voter Education and Electoral Participation) कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत
To Chairman /Secretary, Principals of all affiliated colleges of Arts, Humanities , Social Sciences, Commerce, Education, Languages, Law, Journalism and Mass Communication, Music, Dance, Drama and Visual (fine) Arts: Inspite of issuing circulars some of the colleges have not yet initiated the Career Advancement Scheme of their teachers as per 6th Pay Commission
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय, अनुदानित/ विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: राज्यातील अशासकीय अनुदानित महविद्यालयतील अध्यापकांचे व विद्यापीठातील अध्यापकांची सेवानिवृत्ती वयोमर्यादा ६० वरून ६२ करण्याबाबत
To the Principals of all affiliated aided/ unaided, minority/ non-minority colleges: Notification for verification/ validation of SET passed candidates
To the Chairman/ Principals/ Heads of the recognized institutions of all the affiliated colleges/ Institutions in Arts, Science, Commerce, Law, Education, Social Work, Home Science, Fine Arts, Dance, Music and Painting/ Applied Arts: The date of issuance of the circular till further orders from the Govt. of Maharashtra
सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिवः महाविद्यालयातील संबंधित माहिती उपकुलसचिव, घटक महाविद्यालये व संस्था कक्ष यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठविण्याबाबत
ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस दिनांक २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्याबाबत
विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित कला, वाणिज्य, विधी, अद्यापक, सोशल वर्क, होम सायन्स, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व स्थापत्यशस्त्र महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्याबाबत
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय, अनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: महाविद्यलयातील संबंधित माहिती उपकुलसचिव, घटक महाविद्यालये व संस्था कक्ष यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठविण्याबाबत
सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिवः महाविद्यलायातील संबंधित माहिती उपकुलसचिव, घटक महाविद्यालये व संस्था कक्ष यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठविण्याबाबत
To the Principals: The Principals/ Directors of such colleges/ Institutions should give hearing and discuss such grievances in Grievance Committee of college/ institutions and resolve the grievances.
To the Principals of all the affiliated colleges/ institutions: The Public Holidays for the Calendar Year 2014 are applicable to all the affiliated colleges/ Institutions
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय आणि अशासकीय, अनुदानित/ विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयातर्फे संबंधित संस्थांचे अध्यक्ष/ सचिव: महाविद्यालयात अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात आली आहे अथवा नाही याबाबतचा सुस्पष्ट अहवाल पाठविण्याबाबत
More Circulars.....
Related Links