अभ्यासक्रम >
विज्ञान
विज्ञान शाखा पदवी(दोन वर्षे)
कमीतकमी प्रवेश पात्रता ०.३९२२
सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी सदर अभ्यसक्रमास प्रवेश घेण्यासाठी
उमेदवाराने उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा (१२ वी) महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळ,पुणे येथून खालील विषयांतून उत्तीर्ण केली असावी ;
१) इंग्रजी
२) कोणतीही आधुनिक भारतीय भाषा किंवा आधुनिक परकीय भाषा किंवा शास्त्रीय भारतीय भाषा.
भाषा.
३) ४०० गुणांचे खालीलपैकी कोणतेही चार विषय.
किंवा
३०० गुणांचे खालीलपैकी तीन विषय आणि एक पर्यायी विषय
१) भूगोल
२) अर्थशास्त्र
३) मानसशास्त्र
४) गणित आणि संख्याशास्त्र
५) भौतिक्शास्त्र
६) रसायनशास्त्र
७) जीवशास्त्र (वनस्पती शास्त्र, प्राणिशास्त्र)
८) भूगर्भशास्त्र
किंवा
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे येथून उच्च माध्यमिक
शालान्त परीक्षा खालील ऐच्छिक विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी.
इंग्रजी
१२वी परीक्षेसाठी तांत्रिक गट, व्यावसायिक गट, कृषि गट यागटांपैकी २०० गुणांचा खालीलपैकी कोणताही एक ऐच्छिक विषय
ऐच्छिक विषय
१) विद्युत व्यवस्था
२) यांत्रिक व्यवस्था
३) स्कूटर आणि मोटार सेवा
४) सामान्य नागरी अभियांत्रिकी
५) प्राणिविज्ञान दुग्धव्यवसाय
६) शेती यांत्रिकी
७) रोपविज्ञान
८) बागकाम
९) कूकरी
१०) बेकरी
११) अन्न परिरक्षण
१२) मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान
१३) शुद्ध पाणी मत्स्य संस्कृती
१४)विद्युत
१५) रसायन प्रकल्प
१६) बहुद्देशीय आरॊग्य कामगार
१७)प्राथमिक प्रयोगशाळा
१८)स्वयंचलित विद्युत व्यवस्था
१९) संगणक विज्ञान
खालील तीन विषय ३०० गुणांचे
भौतिकशास्त्र
रसायशास्त्र
जीवशास्त्र
किंवा
गणित आणि संख्य शास्त्र
किंवा
उमेदवाराने दुस-या विद्यापीठातून परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य
आहे.
किंवा
प्रथम वर्ष विज्ञान परीक्षा ह्या विद्यापिठातून किंवा इतर मान्यताप्राप्त
विद्यपिठातून उत्तीर्ण केली असावी. "
विज्ञान शाखा पदव्युत्तर पदवी (दोन वर्ष)
कमीतकमी प्रवेश पात्रता ०.२४४१३
सदर अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने खालील अटींचई पूर्तता करावी
a) विज्ञान शाखा पदवी प्राप्त करावी(तीन वर्षाच्या अभ्यासक्रमानुरूप)
(b)विज्ञान शाखा पदवी प्राप्त करावी(चार वर्षाच्या जुन्याअभ्यासक्रमानुरूप)
किंवा
(c)इतर सममुल्य परीक्षा उत्तीर्ण असावी.
खालीलपैकी एका विषयांतून विज्ञान शाखा पदवी प्राप्त करावी(चार वर्षाच्या जुन्याअभ्यासक्रमानुरूप)
उमेदवाराने विज्ञान पदवी खालील कोणताही एक विषय घेऊन पास केलेली
असावी :-
रसायन्शास्त्र
जैवरसायन
भौतिकशास्त्र
गणित
वनस्पतिशास्त्र
प्राणिशास्त्र
सूक्ष्मजीवशास्त्र
जीव शास्त्रची कोण्तीही शाखा
ii) संगणक विज्ञान
खालील विषयांतून विज्ञान शाखा पदवी प्राप्त करावी(चार वर्षाच्या जुन्याअभ्यासक्रमानुरूप)
मुख्य द्रव्यसादारय
गणित(पुनर्रचित अभ्यासक्रम)
किंवा
भौतिकशास्त्र गणित
किंवा
संख्याशास्त्र गणित
किंवा
संगणक विज्ञान
तसेच अभियांत्रिकी पदवीधारक ज्याने विज्ञान शाखा पदवी घेतली आहे त्यालाही विज्ञान शाखा पदव्युत्तर पवी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.
(१) अणु जीवशास्त्र
खालील विषयांतील सात भागांसह विज्ञान शाखा पदवी प्राप्त करावी(तीन वर्षाच्या अभ्यासक्रमानुरूप)
i) रसायनशास्त्र
ii) जैवरसायन
iii) भौतिकशास्त्र
iv) गणित
v)वनस्पतिशास्त्र
vi) प्राणिशास्त्र
vii) सूक्ष्मजीवशास्त्र
viii)जीव शास्त्रची कोण्तीही शाखा
ix) जीव शास्त्र
खालील विषयांतून विज्ञान शाखा पदवी प्राप्त करावी(तीन वर्षाच्या अभ्यासक्रमानुरूप)
मुख्य दुय्यम/साद्य्यभूत
गणित
किंवा
भौतिकशास्त्र
गणित (४ भाग)
किंवा
संख्याशास्त्र
गणित (४ भाग)
किंवा
अभियांत्रिकी पदवी
(३) जीवरसायनशास्त्र
/span>
उमेदवाराने तीन वर्षाचा वा चार वर्षाच्या अभ्यासक्रमातून रसायनशास्त्र मुख्य विषय घेऊन विज्ञान शाखा पदवी घेतली असावी
किंवा
रसायनशास्त्र मुख्य विषय (१०/११ भाग)
किंवा
रसायनशास्त्र मुख्य विषय (७/८ भाग) आणि जीवरसायनशास्त्र (३ भाग)
किंवा
रसायनशास्त्र (७ भाग)आणि ७ भाग कोणतेही जीव्शास्त्रीय विज्ञान
किंवा
रसायनशास्त्र (४ भाग), जीवरसायनशास्त्र (३ भाग)आणि ७ भाग कोणतेही जीव्शास्त्रीय विज्ञान
(४)जीवभौतिकशास्त्र
उमेदवाराने तीन वर्षाचा अभ्यासक्रमातून विज्ञान शाखा पदवी घेतली असावी
मुख्य साहय्य
भौतिकशास्त्र (७/८ भाग) रसायनशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र (४ भाग)
किंवा
रसायनशास्त्र (७/८ भाग) भौतिकशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र (४ भाग)
किंवा
सूक्ष्मजीवशास्त्र (७/८ भाग) रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र (४ भाग)
किंवा
भौतिकशास्त्र रसायनशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र (७/८ भाग) आणि जीवभौतिकशास्त्र (३ भाग)
(५) मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन
उमेदवाराने तीन वर्षाचा अभ्यासक्रमातून विज्ञान शाखा पदवी घेतली असावी
उमेदवाराने विज्ञान पदवी परीक्षा(३ वर्ष)७ भाग मुंबई विद्यापीठातून उत्तीर्ण करणे आवश्याक
आहे एकत्रित विषय असावेत:-
७ भाग प्राणीशास्त्र/जीवशास्त्र/किंवा वनस्पतीशास्त्र आणि दोन भाग
रसायनशास्त्र.
किंवा
७ भाग रसायनशास्त्र किंवा आंकडेवारीशास्त्र आणि दोन भाग जीवशास्त्र.
किंवा
B
विज्ञान पदवी. (चार वर्ष पदवी अभ्यासक्रम) परीक्षा उमेदवाराने मुंबई
विद्यापीठा अर्तंगत उत्तीर्ण असावी त्यात एक मुख्य विषय असावा :-
१. प्राणीशास्त्र
२. वनस्पतीशास्त्र
३. रसायनशास्त्र
४. जीवशास्त्रविज्ञान
उमेदवाराने जीवशास्त्र विज्ञान हा रसायनशास्त्र सहीत साद्ध्यक विषय
घ्यावा.
किंवा
C
इत्तर विद्यापीठाची पदवी परिक्षा ही मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान
पदवी परिक्षेच्या समकक्ष मानण्यात येईल. यासाठी विद्यार्थाने पुढीलपैकी एक विषय प्रमुख
विषय म्हणून घेतलेला असावा.जसे प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र किंवा
जीवशास्त्रमधील शाखा किंवा रसायनशास्त्रातील विद्यार्थाने जीवशास्त्रातील विद्यार्थाने
जीवशास्त्रीय विषय सहाय्यक विषय म्हणून घेतला असभ्यास
किंवा
मान्यताप्राप्त विद्यापीठांमधील मत्स्यशास्त्रातील पदवीधर
विज्ञान पदवीधर(होमसायन्स)तीन वर्षे
प्रथम वर्ष विज्ञान पदवीधर(होमसायन्स)परिक्षेसाठी किमान प्रवेश पात्रता
अ) या विद्यापीठाची प्रथम वर्षाची वर्षाची विज्ञान पदवी परिक्षा
किंवा अन्य विद्यापीठाची किंवा समकक्ष मान्यताप्राप्त संस्थेची किंवा १५ मार्च १९६२
पर्यंत ’ब’ वर्गाची प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची मान्यताप्राप्त विद्यालयाच्य प्राचार्यांनी
प्रमासिणत केलेली परिक्षा उत्तीर्ण केलेला असावा.
ब) महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाची पुणे, नागपूर, मुंबई,
औरंगाबाद येथून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (बारावी) खालील विषयांसह उत्तीर्ण
असावा.समकक्ष मान्यताप्राप्त परिक्षा उत्तीर्ण असावा.
१) इंग्रजी
२) आधुनिक भारतीय भाषापैंकी एक किंवा आधुनिक विधेषी भाषापैंकी एक.
३)आणि ४) आ किंवा ब पैंकी दोन विषय:
अ) भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र
किंवा
ब) समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, बाल विकास, वस्त्रे
व कापड
५) आणि ६) ३ व ४ मध्ये प्रसावित न केलेल्या विषयांपैंकी कोणतेही दोन विषय
रसायन शास्त्र,जीवशास्त्र,भूगोण,गणित,आकडेवारी,राज्यशास्त्र,साहित्य,तर्कशास्त्र,इतिहास,समाजशास्त्र,मानसशास्त्र,
अर्थशास्त्र,लहानमूल संगोपन,औध्योगिक व कापड उध्योग.
किंवा
उमेदवाराने महाराष्ट्र शासन प्रमाणपत्र इयत्ता १२ वी ही व्यवसायिक
विषयानसहीत महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक अंतर्गत केन्द्रात जसे-पुणे,मुंबई,औरगाबाद,नागपूर
इथून पुढील विषयान सहीत उत्तीर्ण केले असावे :-
{१) इंग्रेजी
(२)व(३) कोणताही एक खाध्य तंत्रज्ञान गट,औषध गट,तंत्रज्ञान गट,शेतीगट,मदस्य व्यवसाय
गट.
I. औध्यौगिक गट
१. बॅकिंग.
२.आयुर्विमा
३. कार्यालय व्यवस्थापन
४. विपणन आणि स्वयंरोजगार
५. लघुद्योग आणि स्वयंरोजगार
६. प्राथमिक औद्योगिक व्यवस्थापन
७. वेळोवेळी मंडळाने ठरवून दिलेले विषय
II अन्नपुरवठा आणि अन्नतंत्रज्ञान
१. पाकविद्या
२. बेकरी आणि मिठाई
३. अन्न संवर्धन
४. वेळोवेळी मंडळाने ठरवून दिलेले विषय
III. समवैद्यकीय गट
१. बहुपयोगी आरोग्य सेवक
२. प्राथमिक प्रयोगशाळा तंत्रज्ञान
३. वेळोवेळी मंडळाने ठरवून दिलेले विषय
IV) तांत्रिक गट
१. विद्युत परिरक्षण
२. यांतिकी परिरक्षण
३. दुचाकी आणि चारचाकी वाहन दुरुस्ती
४. सर्वसाधारण कंत्राट
५. विद्युतीय
६. रासायनिक रोप प्रक्रिया
७. वेळोवेळी मंडळाने ठरवून दिलेले विषय
V) कृषी गट
१.प्राणी शास्त्र आणि दुग्धव्यवसाय
२.मत्स्यव्यवसाय
३.पीकशास्त्र
४.बागकाम
५.वेळोवेळी मंडळाने ठरवून दिलेले विषय
VI) मत्स्यव्यवसाय
१) मत्स्यप्रक्रिया तंत्रज्ञान
२) गोड्यापाण्यातील माशांचे संवर्धन
३) वेळोवेळी मंडळाने ठरवून दिलेले विषय
(४)व (६)वैकल्पिक विषय : खालीलपैकी कोणतेही तीन:-
१. आधुनिक भारतीय भाषांपैकी कोणतीही एक किंवा कोणत्याही विदेशी
भाषापैकी एक
२. भौतिकशास्त्र
३. रसायनशास्त्र
४. जीवशास्त्र
५. समाजशास्त्र
६. मानसशास्त्र
७. अर्थशास्त्र
८. राज्यशास्त्र
९. तत्वज्ञान
१०. मंडळाने ठरविलेले इतर अन्य विषय
.
विज्ञान पदव्युत्तर पदवी(होमसायन्स)
किमान प्रवेश पात्रता ०.३५४०
या विद्यापीठाचा विज्ञान पदवीधर किंवा अन्य मान्यताप्राप्त विद्यापीठाची
समकक्ष पदवी
विज्ञान पदव्युत्तर पदवीसाठी (होमसायन्स) उमेदवार अन्न, पोषक आहार,
आहारशास्त्र आर्दी शाखांमधील पदवीधारक असावा किंवा सूक्ष्म जीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र
मानसशास्त्र व समाजशास्त्र हे विषय मुख विषय म्हणून घेतलेले कला
शाखेतील पदवीधर आणि समाजकार्य शाखेचा पदवीधर किंवा इतर अन्य विद्यापीठातील पदवीधर यांचा
विज्ञान पदव्युत्तर पदवी या शाखेचा ’बालविकास आणि कौटुंबिक नातेसंबध’ या शाखेसाठी गुणवत्तेनुसार
विचार केला जाईल.
२ वर्षे
विज्ञान शाखा पदवीधर, नौकानयन शास्त्र
किमान प्रवेश पात्रता ०.३१८४
खालील विषयांसह
१. इग्रजी
२. भौतिकशास्त्र
३. रसायनशास्त्र
४. बीजगणित
प्रत्येक वर्षाच्या शेवटी परिक्षा घेण्यात येईल. प्रथम व द्रितीय
वर्षाची परिक्षा महाविद्यालयाकडून घेण्यात येईल तर (विज्ञानशाखा पदवीधर नौकानयन शास्त्र)
तृतीय वर्षाच्या शेवटी अंतिम परिक्षा विद्यापीठाकडून घेण्यात येईल.
तिसरे वर्ष
विज्ञानशाखा पदव्युत्तर पदवीधर(ऑक्युपेशन थेरपी)
किमान प्रवेश पात्रता ०.१०६३
या अभ्यासक्रामासाठी प्रवेश घेण्यासाठी पात्र उमेदवार हा विज्ञान
शाखेचा(ऑक्युपेशन थेरपी)पदवीधर असावा किंवा अन्य विद्यापीठाची समकक्ष पदवीधर असावी.
दुसरे वर्ष
विज्ञान शाखा पदव्युत्तर पदवीधर(फिजीकल थेरपी)
किमान प्रवेश पात्रता ०.१०५७
या अभ्यासक्रामासाठी प्रवेश घेण्यसाठी पात्र उमेदवार हा विज्ञान
शाखेचा(फिजीकल थेरपी)पदवीधर असावा किंवा अन्य विद्यापीठाची समकक्ष पदवीधर असावी.
दुसरे वर्ष
विज्ञान पदवी (श्रवणासंबधी आणि व्याख्यान पूर्वपदावर स्थापना)
प्रवेशासंबधी पात्रता
विज्ञानशाखा पदवीधर पदवीसाठी पात्रता उमेदवार हा विज्ञान शाखेचा
कोणत्याही विद्यापीठातून जीवशास्त्र हा विषय औपचारिक विचार म्हणून घेऊन पदवीधर असावा.किंवा
कोणत्याही विद्यापीठाच्या विद्यापीठाच्य़ा समकक्ष पदवीधर असावा.किंवा महाराष्ट्र राज्य
शालन्त परिक्षा मंडळाची खालील विषय घेऊन परिक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
१) इंग्रजी(उच्च पातळी किंवा कनिष्ट पातळी
२) कोणत्याही भारतीय भाषेपैकी एक किंवा आधुनिक परदेशी भाषेपैकी एक
३) भौतिकशास्त्र
४) रसायनशास्त्र
५) जीवशास्त्र
६) अन्य कोणताही विषय
तिसरे वर्ष
विज्ञानशाखा पदव्युत्तर पदवी(ऑडिओलॉजी आणि स्पीच रिहॅबीलेटेशन)
किमान आवश्यक पात्रता ०.३७८४
विज्ञानशाखा पदव्युत्तर पदवी(ऑडिओलॉजी आणि स्पीच रिहॅबीलेटेशन) पदवीसाठी उमेदवार विज्ञानशाखेचा
पदवीचा असावा किंवा अन्य विद्यापीठाची समकक्ष पदवी संपादन केलेली असावी.
दुसरे वर्षे
बॅचलर ऑफ फिजीकल थेरपी
किमान प्रवेश पात्रता ०.३८२७
बॅचलर ऑफ फिजीकल थेरपी प्रवेशासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च
शिक्षण महामंडळाचे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असावा किंवा इतर मंडळाची
परिक्षा समकक्ष उत्तीर्ण असावा
१. इंग्रजी(उच्च पातळी किंवा कनिष्ट पातळी)
२. कोणत्याही भारतीय भाषेपैकी एक किंवा आधुनिक परदेशी भाषेपैकी एक
३. भौतिकशास्त्र
४. रसायनशास्त्र
५. जीवशास्त्र
६. साख्यिंकी आणि बीजगणित
बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी
किमान प्रवेश पात्रता ०.३८३५
बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी प्रवेशासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्य
उच्च शिक्षण महामंडळाचे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असावा किंवा
इतर मंडळाची परिक्षा समकक्ष उत्तीर्ण असावा.
१. इंग्रजी(उच्च पातळी किंवा कनिष्ट पातळी)
२. कोणत्याही भारतीय भाषेपैकी एक किंवा आधुनिक परदेशी भाषेपैकी एक
३. भौतिकशास्त्र
४. रसायनशास्त्र
५. जीवशास्त्र
६. साख्यिंकी आणि बीजगणित
विज्ञानशाखा पदवीधर(परिचारिका)
किमान प्रवेश पात्रता ०.१६६१
प्रवेशासाठी उमेदवाराकडे पुढील पात्रता असावी:-
१. महाराष्ट्र राज्य, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेली उच्च
माध्यमिक शालान्त प्रमानपत्र परिक्षा उत्तीर्ण असावा.भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, असायनशास्त्र,
जीवशास्त्र, इ.विषयांसह उत्तीर्ण असावा
२. व्यक्ती परिचारिका स्त्री अथवा पुरुष परिचारिका असावी
३. इस्पितळाच्या अधिष्टात्याकडून किंवा सार्वजनिक आरोग्य खात्याच्या
वरिष्ठाकडून तीन वर्षाच्या अनुभव प्रमाणित केलेला असावा.
दुसरे वर्ष (पूर्ण वेळ अभ्यासक्रम)
एक वर्ष:-विज्ञान शाखा पदवीधर(प्रोस्टोटिक्स आणि ऑर्थोटिक्स)
किमान प्रवेश पात्रता ०.३३८६
या विद्यापीठाची विज्ञान शाखेची इंटर्मिजेट परिक्षा(१०+२)किंवा
इतर विद्यापीठाच्या समकक्ष परिक्षा
पदव्युत्तर विज्ञान (श्रवण्शास्त्र व व्याख्यान पूनः निर्माण करणे)
दोन वर्ष
प्रवेशासंबधी पात्रता ०.३७८४
उमेदवार,ज्याना पदव्युत्तर अभ्यास(श्रवण व व्याख्यान पूनः निर्माण
करणे)घ्यासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे त्यानी विज्ञान पदवी ही हे दोन्ही विषय घेऊन मुंबई
विद्यापीठातून उत्तीर्ण केलेली असावी.दुस-या विद्यापीठातून उत्तीर्ण असेल तरीही ग्राद्य
धरली जाईल
डॉक्टर ऑफ सायन्स
किमान प्रवेश ०.७७७
विज्ञान चिकीत्सक पदवी सुध्धा ग्राध्य असेल:-
a) उमेदवाराने विज्ञान शाखा पदवी ही विज्ञान(तंत्रज्ञान)औध्योगिक,शेतीविषयक,आणि कला
पदवी असेल तर ती गणितशास्त्र व वैदयकीयशास्त्र पदवी आणि शस्त्रक्रीयाशास्त्र,विद्यापीठातून
कोण्तीही खालील पैकी एक M.D,M.S.,M.sc.पदव्युत्तर विज्ञान(वैदकीय) ज्यांने संशोधन केलेले
असेल खालील विषयात शरीअशास्त्र सबंधी,विषाणुविषयक,रोगनिवानविषयक औषधशास्त्र,किंवा ईद्रियविज्ञान
शास्त्र .
b) पदव्युत्तर विज्ञान/विज्ञान अभिस्नात्क विज्ञान(तंत्रज्ञान),औध्योगिक
व शेतीविषयक,किंवा कला पदव्युत्तर शिक्षण गणितशास्त्र विषय घेऊन किंवा विज्ञान मुंबई
विद्यापीठातून.
c) मुंबई विद्यापीठातून भाशाशस्त्र.
d)मुंबई विद्यापीठा अंतर्गत कोणत्याही एका महाविद्यालयात शिक्षक
म्हणून काम केलेल असेल त्याला चिकीत्सक/विज्ञान पदवी चिकीत्सक कोणताही बाहेरीन विद्यापीठातून
केलेले असंल व ज्याला कमीत कमी तीन वर्षाचा शिकविण्याचा अनुभव असावा,वाढवून सात वर्षे
असेत तरीही चालेल.
पदव्युत्तर पदविका(पर्यावरण प्रदुषण निष्कर्ष/वृत्तत व निबंर्ध)
(अठरा महिने)
प्रवेशासंबधी पात्रता ०.३३६४
उमेदवाराने मुंबई विद्यापीठातून विज्ञान पदवी प्राप्त केलेली असावी/दुस-या
विद्यापीठातून पदवी परीक्षा दिकेली असेल तरीदी ती ग्राद्य ठरेल:-
ती/तो उमेदवाराने त्रुतीय वर्ष विज्ञान ही परीक्षा रसायनशास्त्र
विषय घेउन पास केलेली असावी व द्रितीय वर्षी सुध्धा समान विषय घेतलेला असावा.
उमेदवाराने प्रथम वर्ष विज्ञान पदवी परीक्षेला खालीलपैकी नियात
एक तरी विषय घेतलेला असावा:
a) पदार्थशास्त्र, b) वनस्पतीशास्त्र, c) प्राणीशास्त्र, d) जीवविज्ञान d)जीवशास्त्र
, f) जीवरसायनशास्त्र.
iii) उमेदवाराने गणितशास्त्र किंवा गणित आणि आकडेवारीशास्त्र घेऊन
इयत्ता १२ वी पास केलेली असावी.
एक वर्ष पदव्युत्तर शिक्षण पदार्थ प्रक्रिया व साठवण पदविका अभ्यासक्रम
प्रवेशासंबधी पात्रता ०.३६६७
उमेदवाराने विज्ञान पदवी मुंबई विद्यापीठातून उत्तेर्ण केलेली असावी
किंवा दुस-या मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि खालील विषया मान्यताप्राप्त विद्यापीठातून
आणि खालील विषया त्याने पदवी उत्तीर्ण केलेली असावी:-
i)तो/ती उमेदवाराने तीन वर्षे पदवी परीक्षेत कोणत्याही इका वर्षी रसायनशास्त्र हा विषय
घेतलेला असावा.
ii)(a) ती/तो खलील पैंकी कोणताही एक विषय विज्ञान पदवी परीक्षेच्या त्रुतीय/शेवटच्या
वर्षी घेतलेला असावा:
a) रसायनशास्त्र, b) वनस्पतीशास्त्र, c) प्राणीशास्त्र, d) जीवन
शास्त्र e) जीवशास्त्र, f)जीवरसायन शास्त्र
b) मत्स्य पदवी,पदवी १.बागायती विषयक पदवी/शेतीविषयक कोणत्याही
विद्यापीठातून.
विज्ञान पदव्युत्तर पदविका (संगणक विज्ञान आणि एप्लिकेशन)
किमान प्रवेश पात्रता
या विद्यापीठतील बारावीला गणित विषय घेऊन विज्ञान शाखेतला पदवीधर
किंवा अन्य कोणत्याही विद्यापीठाची समकक्ष पदवी
|