Retirement List - 2010
Retirement List - 2011
Retirement List - 2012
Retirement List - 2013
मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघटनेमार्फत "मा. कुलगुरू, प्र- कुलगुरू व संचालक, बी.सी.यु.डी. यांचा निरोप समारंभ तसेच नवनिर्वाचित कुलगुरूंचा स्वागत समारंभ"
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्राचार्य सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालय, प्रभारी ग्रंथपाल, मुंबई विद्यापीठ ग्रंथालय, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मुंबई विद्यापीठातील कर्मचा-यांच्या क्रिडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध मैदानी तसेच बैठ्या खेळांचे आयोजन करण्यात आलेले आहे
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्राचार्य सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालय, प्रभारी ग्रंथपाल, मुंबई विद्यापीठ ग्रंथालय, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: दिनांक २२, २४ व ३० एप्रिल २०१५ रोजी होणा-या निवडणूकीसाठी स्थानिक मतदारांना मतदान करणे शक्य व्हावे या दृष्टीने बुधवार दिनांक २२ एप्रिल २०१५ रोजी सार्वजनिक सुट्टी मंजूर करण्यात येत आहे
To the Directors/ Heads of the University Departments/ Centres/ Institutes, the Principal, Sir J. J. College of Architecture, the I/c Librarian, University Library, the Controller of Examinations, the Finance & Accounts Officer, all the Deputy Registrars, the controller Printing & Stationery, the University Engineer, all the Assistant Registrars and the Officers in - charge of the different sections/ Units: The General Body Meeting of the Mumbai Vidyapeeth Karmachari Sangh is convened on Friday 17th April, 2015
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्राचार्य सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालय, प्रभारी ग्रंथपाल, मुंबई विद्यापीठ ग्रंथालय, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: "माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या प्रभावी अंमलबजावणी" या विषयीची कार्यशाळा दिनांक १० एप्रिल २०१५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवाच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागामार्फत दिनांक २७ फेब्रुवारी २०१५ रोजी मराठी भाषा दिन संपन्न होणार आहे.
To the Directors/ Heads of the University Departments/ Centre, Professor-cum-Director, Institute of Distance and Open Learning, the Principal, Sir J.J. College of Architecture, the Librarian University Library, the Controller of Examinations, the Finance and Account Officer, the Deputy Registrars and Officers-incharge of the different sections/ Units of the registrar's office including Sub Centre Ratnagiri: The staff changes of concerned temporary staff must reach before 1st day of every month
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलगुरूंच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मुंबई विद्यापीठाचा वार्षिक समारंभ २०१४
Saturday, 24th January, 2015 is declared as working day for the university
To the Directors/ Heads of the university Departments/Centres, the Principals/ Co-ordinators of conducted colleges, the I/c Librarian, University library, the Controller of Examinations, the Finance & Accounts Officer, All the Professors, Associate Professors and Assistant Professors, the Deputy Registrars, Controller, Printing & Stationery, University Engineer, the Assistant Registrars and the Office in charge of different Sections/ Units of the Registrars office and all the non teaching staff: All the teaching and non teaching staff cordially invited to 102nd Indian Science Congress
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांना कार्यालयीन उपस्थितीसाठी संगणकीय नोंदणी प्रणाली (Bio-Metric System) लागू करण्याबाबत
विद्यापीठातील सामान्य प्रशासन विभाग फोर्ट व विद्यानगरी परीसर, क्षेत्र विकास फोर्ट व विद्यानगरी परीसर, जनसंपर्क कार्यालय, फोर्ट या कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी/ कर्मचारी तसेच विद्यापीठ आस्थापनेवर फोर्ट व विद्यानगरी परीसर येथे कार्यरत सर्व वाहनचालक: सर्व शनिवार रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी विद्यापीठात कर्तव्यावर हजर राहण्याबाबत
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मुंबई विद्यापीठ कर्मचारी जिमखान्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य क्रिडा महोत्सवा अंतर्गत आयोजित १२ व्या अखिल भारतीय विद्यापीठ कुलगुरू चषक टी २० समारोप सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी कर्मचा-यांना कार्यालय सोडण्याची परवानगी
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, प्रभारी प्राचार्य सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालय, प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: गट 'अ', 'ब' व 'क' संवर्गातील पदावर सरळसेवा भरती नियुक्ती झाली आहे, अशा शिक्षकेत्तर अधिका-यांनी त्यांचा परिवीक्षाधीन कालावधीतील असलेले सहा महिन्यांचे गोपनीय अहवाल पाठविण्याबाबत
सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज.जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवाच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुख: मुंबई विद्यापीठ कर्मचारी जिमखान्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य क्रिडा महोत्सवा अंतर्गत आयोजित १२ व्या अखिल भारतीय विद्यापीठ कुलगुरू चषक टी २० उद्घाटन व समारोप कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी कर्मचा-यांना कार्यालय सोडण्याची परवानगी देण्याबाबत
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव आणि उपकुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे कक्षांचे प्रमुखः दिनांक १८ सप्टेंबर, २०१४ व १९ सप्टेंबर, २०१४ या कालावधीमध्ये BIOHRM प्रणाली माध्यमाचे प्रशिक्षण व्याख्यान व प्रात्याक्षिक योजिले आहे.
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः सोमवार, दिनांक ८ सप्टेंबर २०१४ रोजी 'अनंत चतुर्दशी' निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहिर
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः शिक्षकेत्तर कर्मचा-यांना गुरूवार दिनांक ४ सप्टेंबर २०१४ रोजी दुपारी २.०० वाजता कार्यालय सोडण्यास माननीय कुलगुरूंनी अनुमती दिलेली आहे
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज. जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः वैद्यकीय गट विमा योजनेबाबत कार्यशाळा
श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव कार्यक्रम शुक्रवार दिनांक ३० मे २०१४ रोजी सांयकाळी ४.०० वाजता करण्यात येणार आहे
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यलयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः दिनांक ०१ जून पासून संगणकीय उपस्थितीनुससार वेतन व भत्ते अदा करण्याबाबत
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यलयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत दिनांक १८ मार्च २०१४ रोजी निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्तीचे आदेश विद्यापीठाला प्राप्त होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपल्या अधिपत्याखालील सर्व शिक्षकेत्तर अधिकारी/ कर्मचारी यांची माहिती सादर करण्याबाबत
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यलयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः "E-Leave, E- Service Book & Linking of Biometric System with Salary" या विषयावर प्रशिक्षण व्याख्यान
विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक/ विभाग प्रमुख, सर ज जी वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखा अधिकारी, सर्व उपकुलसचिव, नियंत्रक मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहाय्यक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यलयातील सर्व विभागांचे/ कक्षांचे प्रमुखः "माहितीचा अधिकार अधिनियम" या विषयाचे प्रशिक्षण
More Circulars.....
Related Links