अभ्यासक्रम > कला > ऊर्दू भाषेचा प्रमाणपत्र अभ्यसक्रम.(वार्षिक)

ऊर्दू भाषेचा प्रमाणपत्र अभ्यसक्रम.(वार्षिक)

ऊर्दू भाषेचा प्रमाणपत्र अभ्यसक्रम.(वार्षिक)
कमीतकमी प्रवेश पात्रता ०.३५०८

सदर अभ्यसक्रमास प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने माध्यमिक शालान्त परीक्षा (१० वी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे येथून उत्तीर्ण केली असावी किंवा ह्या विद्यापिठाची मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण केली असावी.