अभ्यासक्रम >
विज्ञान
विज्ञान पदवी अभ्यासक्रम
प्रवेशसंबधी पात्रता ०.३९२२
उमेदवाराने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडण(पुणे)अतर्गत
प्रमाणपत्र परीक्षा इयता १२ वी उत्तीर्ण असली पाहिजे.प्रमाणपत्र खालील विषय असावेत
:- i)ईग्रेजी
ij) कोण्तीही एक भारतीय भाषा,किंवा करवादी परराष्ट्रीय भाषा/किंवा एकवादी प्राचीन भारतीय
भाषा.
iii) कोणतेही चार विषय जे ४०० मार्काचे असतील.
किंवा
खालील पैकी विषय जे एकून ३०० गुणाचे आहेत आणि घ्यापैकी कोणताही
एक विषय जी इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण करताना विकल्प होता
विषयांचे गट
i)भुगोल
ii) अर्थशास्त्र
iii) मानशास्त्र
iv) गणित आणि आकडेशास्त्र
v) पदार्थविज्ञान शास्त्र
vi) रसायनशास्त्र
vii) वनस्पतशास्त्र
viii) भुरचनाशास्त्र
किंवा
उमेदवाराने इयत्ता १२ वी ही वेकल्पिक विषय घेऊन महाराष्ट्र शासन
राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडण अतर्गत उत्तीर्ण केलेली असावी खालील विषय त्याने
प्रमाणपत्र परीक्षेत घेतलेले असावेत:-
१. इंग्रजी (उच्च/निम्न स्तर)
२-३.विषय जी दोनषे गुणाचा असावा व तो महाराष्ट्र शिक्षण मंडण मान्य असावा(१९ विषयापैकी
व्यावसायिक एक) विषय हा महाराष्ट्र शिक्षणमंडण घ्यानी तज्ञविज्ञान शाखा,शैती उध्योग,मत्स्य
शाखा,खाध्यपदार्थ शाखा,उध्योग शाखा घ्या शाखाशी निवदीत असावा.
व्यवासायिक विषय
१) विणॆचा सांभान
२) मशीनीची देखभाल
३) स्कूटर व सायकल सेवा
४) सर्वांसाठी दिवाणी शिल्पशासज्ञ
५) प्राणी विज्ञान ~ दुग्धव्यवसाय
६) शेती उपकरणे
७) रोप विज्ञान
८) बागकाम
९) पाकविद्या
१०) पावभट्टी व मिठाई
११) पदार्थ व साठवण
१२) मासे उत्पन्न तंत्रज्ञान
१३) स्वच्छी मासे उत्पादन
१४)विणेची उपकरण
१५) रासायणिक रोप प्रक्रिया
१६) शारीरीक कामगार अनेक उपयोग
१७)आधुनिक प्रयोगशाणा
१८) ओटो विध्युत सांभाकणे
१९) संगणक विज्ञान
४-६. खालील तीन विषय जे ३०० गुंणाचे आहेत
:-
1 पदार्थ विज्ञान
2. रासायनिक द्रव्य
3. जीवशास्त्र (वनस्पती व प्राणीशास्त्र)
किंवा
गणित आणि आंकडेवारीशास्त्र
किंवा
उमेदवाराने दुस-या विद्यापीठातून परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
किंवा
उमेदवाराने ४ वर्षाच्या विज्ञान पदवी परीक्षेच्या पहिले वर्ष उत्तीर्ण असेणे गरणेचे आहे
किंवा दुस-या विद्यापीठातून पास असणे गरणेचे आहे."
पदव्युत्तर पदवी/महाविद्या अधिस्नातक विज्ञान(दोन वर्ष)
प्रवेश संबंधी पात्रता ०.२४४१३
उमेदवाराला जर पदव्युत्तर पदवी विज्ञान प्रवेश घ्यायचा असेल तर त्याने जीवशास्त्र,
संगणक विज्ञान,जीवन-जीवशास्त्र,जीव पदार्थविज्ञान आणि म्त्स्य व्यव्स्थापन विषया पैकी एक विषय घेऊन पास असणे अनिवार्य असावे :-
a) विज्ञान पदवी(तीन वर्ष एकत्रिरीत्या अभ्यासक्रम) हो पदवी परीक्षा मुंबई विद्यापीठा अतर्गंत
निदान ७ भाग(निदान एक विषय मुख्य असावा)त्या विषयात पास केलेली असावी.जो विषय उमेदवाराला विज्ञान पदव्युत्तर अभ्यासक्रम्साठी निवडायचा आहे .
(b)विज्ञान पदवी.(जुना-अभ्यासक्रम-४ वर्ष) पदवी परीक्षा मुंबई विद्यापीठादवारे.
किंवा
(c) दुस-या विद्यापीठातून परीक्षा पदवी उत्तीर्ण असेल तरीदी अर्ण
करु शकतो.
उमेदवाराने(जुना अभ्यासक्रमादवारे ४ वर्ष)विज्ञान पदवी परीक्षा
पास केली असेल मुंबई विद्यापीठादवारे उत्तीर्ण केलेली असावी किंवा दुस-या विद्यापीठा
अर्तंगत उत्तीर्ण केली असेल तर त्याने खालील एकत्रितविषय धेतलेले असावेत तरच तो प्रवेशासाठी
पात्र ठरेल (i)जीवशास्त्र कण (ii) संगणक विज्ञान. (iii) जीवशास्त्र अणु
उमेदवाराने विज्ञान पदवी खालील कोणताही एक विषय घेऊन पास केलेली
असावी :-
रसायनशास्त्र
जीवरसायनशास्त्र
पदार्थविज्ञानशास्त्र
गणितशास्त्र
वनस्पतीशास्त्र
प्राणीशास्त्र
जीवशास्त्र
जीवशास्त्राच्या आणखीन काही शाखा
ii) संगणक विज्ञान
उमेदवाराने खालील विष एकत्रित करुन विज्ञान पदवी(जुना अभ्यासक्रम)दवारे
पास केलेली असावी :-
मुख्य द्रव्यसादारय
गणितशास्त्र (नवीन अभ्यास)
किंवा
गणित पदार्थ विज्ञानशास्त्र
किंवा
गणित आकडेशास्त्र
किंवा
संगणक विज्ञान
उमेदवाराने जर शिल्पशास्त्रासाठी अर्ण केला असेल तर त्याने विज्ञान
पदवी ही एकत्रित अभ्यासक्रम घेऊन मुंबई विद्यापीठ अंतर्गंत पास केलेली असावी(किंवा
जर उमेदवाराने विज्ञान पदवी दुसया विद्यापीठातून उत्तीर्ण केलेली असेल तर त्यांने ती
पुढील विषय एकत्रित करुन उत्तीर्ण केलेली असावी तरच तो पदव्युत्तर विज्ञान अभ्यासक्रमासाठी
प्रवेश अर्ज करु शकतो (१) अणु जीवशास्त्र, (२) संगणक विज्ञान, (३)जीव रसायनशास्त्र
(४) पदार्थविज्ञा्नशास्त्र.
(१) अणु जीवशास्त्र
उमेदवाराने विज्ञान पदवी परीक्षा(३ वर्ष अभ्यासक्रम पदविका)उतीर्ण
होणे आवश्यक आहे. विज्ञान पदवी परीक्षेत त्याना खालील पैकी कोणताही एक विषय मुख्य म्हणून
घेतलेला असावा(निदान ७ भाग असावेत):-
i) रसायनशास्त्र
ii) जीव रसायनशास्त्र
iii) पदार्थ विज्ञानशास्त्र
iv) गणितशास्त्र
v) वनस्पतीशास्त्र
vi) प्राणीशास्त्र
vii) जीवन्शास्त्र
viii)जीवन्शास्त्राच्या आणखील काही शाखा
ix) जीव विज्ञान/शास्त्र.
उमेदवाराने विज्ञान पदवी ही(तीन वर्ष) खालील विषय एकपरीत्या घेऊन
पास केलेली असावे :-
मुख्य दुय्यम/साद्य्यभूत
गणित
किंवा
पदार्थविज्ञानशास्त्र
गणितशास्त्र (४ प्रमाण/भाग)
किंवा
आकडेवारीशास्त्र
(४ प्रमाण/भाग)
किंवा
वास्तुविशारद/बांधकाम पदवी परीक्षा.
(३) द्रव्य रसायनशास्त्र
उमेदवाराने विज्ञान पदवी(तीन वर्ष) एकत्रित अभ्यासक्रम उत्तीर्ण
होणे आवश्यक आहे/किंवा विज्ञान पदवी(जुना अभ्यासक्रम)परीक्षा ही खालील एकत्रित विषय
घेऊन उत्तीर्ण होणे गरणेचे आहे :- रसायन प्रमुख विषय
किंवा
मुख्य/प्रमुख रसायनशास्त्र विषय असावा (१०/११ भाग)
किंवा
मुख्य विषय रसायनशास्त्र (कमीतकमी ७/८ भाग) आणि अणुरसायनशास्त्र
(३ भाग)
किंवा
कमीतकमी रसायन्शास्त्रात ७ भाग,३भाग रसायनविषयक ७ भाग,कोणताही एक
जीवशास्त्राची शाखा .
किंवा
रसायनशास्त्रात किमान ४ युनिटस,३ युनिट्स/भाग सूक्ष्म-रसायन शास्त्र आणि ७ भाग कोणत्याही जीवशास्त्र विज्ञानातील
(४)पदार्थविज्ञान/भौतिकविज्ञान
उमेदवाराने विज्ञान पदवी परीक्षा ही मुंबई विद्यापीठा अर्तंगत उत्तीर्ण
असावी त्याने ३ वर्ष एकत्रित अभ्यासक्रमात एकत्रित विषय असावेत :-
मुख्य साहय्य
पदार्थविज्ञान (७/८ भाग) रसायन/जीवशास्त्र (४ भाग)
किंवा
रसायनशास्त्र (७/८ भाग) पदार्थविज्ञान किंवा जीवशास्त्र (४ भाग)
किंवा
जीवशास्त्र विषयक (७/८ भाग) रसायनशास्त्र किंवा पदार्थ विज्ञान शास्त्र विषयक (४ भाग)
किंवा
पदार्थविज्ञान किंवा रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र (7/8 units)
with Biophysics (3 units) at T.Y.B.Sc.
(५) मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन
उमेदवाराने पुढील परीक्षा उतीर्ण असले आवश्यक आहे :-
उमेदवाराने विज्ञान पदवी परीक्षा(३ वर्ष)७ भाग मुंबई विद्यापीठातून उत्तीर्ण करणे आवश्याक
आहे एकत्रित विषय असावेत:-
७ भाग प्राणीशास्त्र/जीवशास्त्र/किंवा वनस्पतीशास्त्र आणि दोन भाग
रसायनशास्त्र.
किंवा
७ भाग रसायनशास्त्र किंवा आंकडेवारीशास्त्र आणि दोन भाग जीवशास्त्र.
किंवा
B
विज्ञान पदवी. (चार वर्ष पदवी अभ्यासक्रम) परीक्षा उमेदवाराने मुंबई
विद्यापीठा अर्तंगत उत्तीर्ण असावी त्यात एक मुख्य विषय असावा :-
१. प्राणीशास्त्र
२. वनस्पतीशास्त्र
३. रसायनशास्त्र
४. जीवशास्त्रविज्ञान
उमेदवाराने जीवशास्त्र विज्ञान हा रसायनशास्त्र सहीत साद्ध्यक विषय
घ्यावा.
किंवा
C
दुसया विद्यापीठातून जर उमेदवाराने विज्ञान पदवी परीक्षा ही पुढील
पैकी लोकताही एक विषय घेऊन उत्तीर्ण केलेली असावी उदा. प्राणीशास्त्र,वनस्पतिशास्त्र,रसायनशास्त्र
किंवा कोणत्याही जीवशास्त्राच्या कोणत्याही शाखे मधून उत्तीर्ण केलेली असावी.उमेदवाराने
पदवी परीक्षेत रसायनशास्त्र व जीवशास्त्र हे विषय घेतलेले असावे,
किंवा
उमेदवाराने भारतीय कोण्त्याही विद्यापीठातून मत्स्य व्यवसाय विज्ञान
पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
विज्ञान पदवी(गृहविज्ञान),विज्ञान पदवी(गृह विज्ञान)३ वर्षी
प्रवेश संबंधी पात्रता
पुढील पात्रता पूर्ण केल्यावस्व उमेदवार विज्ञान पदवी परीक्षेला(गृह विज्ञान)साठी
अर्ज करु शकती.
a) उमेदवाराने मुंबई विद्यापीठातून प्रथम वर्ष वितान उत्तीर्ण केलेले
असावे किंवा दुस-या विद्यापीठा अंतर्गत उत्तीर्ण केलेले असेल तरीदी चालेल किंवा उमेदवाराने
मान्यता प्राप्त महाविद्यालयातून गट "B" मधून प्रथम वर्ष उत्तीर्ण असले पाहिजे. किंव
१५ मार्च १९६२ घ्या पिइर्वी प्रथम वर्ष उत्तीर्ण असने महत्त्वाचेआहे.
b) उमेदवाराने महाराष्ट्र राज्य माध्य्मिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडण अंतर्गत इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा ही महाराष्ट्र राज्य च्या विविध केंद्रा
वरुन,उद.-पुणे,मुंबई,औरंगाबाद व नागपूर या अंतर्गत खालील विषय धेऊन उत्तीर्ण असावे.
(१) इग्रेजी
(२) कोणती ही एक आधुनिक भारतीय भाषा किंवा परराष्ट्रीय भाषा
(३)आणि(४) कोणति ही दोन विषय गट (a) किंवा (b):
(a) पदार्थविज्ञान,रसायनशास्त्र,जीवशास्त्र
किंवा
(b) समाजशास्त्र,मानसशास्त्र,अर्थशास्त्र,लूहान मुल संगोपन,औध्योगीक
व कापड उध्योग .
(५)आणि(6)खालील कोणतेही दोन विषय गट ३ वे ४ मध्ये,नाहीत.उदा.-
रसायन शास्त्र,जीवशास्त्र,भूगोण,गणित,आकडेवारी,राज्यशास्त्र,साहित्य,तर्कशास्त्र,इतिहास,समाजशास्त्र,मानसशास्त्र,
अर्थशास्त्र,लहानमूल संगोपन,औध्योगिक व कापड उध्योग.
किंवा
उमेदवाराने महाराष्ट्र शासन प्रमाणपत्र इयत्ता १२ वी ही व्यवसायिक
विषयानसहीत महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक अंतर्गत केन्द्रात जसे-पुणे,मुंबई,औरगाबाद,नागपूर
इथून पुढील विषयान सहीत उत्तीर्ण केले असावे :-
(१) इंग्रेजी
(२)व(३) कोणताही एक खाध्य तंत्रज्ञान गट,औषध गट,तंत्रज्ञान गट,शेतीगट,मदस्य व्यवसाय
गट.
I. औध्यौगिक गट
१. पतपेढी/बेंक.
२.विमा योजना
३. काम व्यवस्थापन
४. व्यापर/बाजरपेठ आणि/विक्रेता
५. लहान उध्योग व्यवसाय
६.लहान उध्योग व्यवस्थापन
७. असेच वेगणे विषय जे शिक्षणमंडण अतर्गंत आहेत.
II खाद्य तंत्रज्ञान आणि खाध्य व्यवसाय
१. जेवन बमविणे कला
२. पावभट्टी आणि मिठाई
३. चांगल्या पदधतीने साठवण
४. असेच विषय जे शिक्षणमंडणा अतर्गंत चालवेल जातात.
III. अनेक वैदयकीय गट
१. एकापेक्षा जास्त शारीरीक कामगार
२. लहान प्रयोगशाला तंज्ञत्रान
३.विषय जे शिक्षणमंडणामार्फत दरोवले जातात
IV) तंत्रज्ञान गट
१. विणेचे व्यवस्थापन/काणजी/सेवा
२. तंत्राचे व्यवस्थापन/सेवा
३. स्कूटर व मोतर-सायकल व्यव्स्थापन/सेवा
४. सामान्य करार
५. विध्युत उपकरण
६. वनस्पती रासायनिक प्रक्रिय
७. असेच दुसरे विषय जे महाराष्ट्र शिक्षणमंडण अतर्गंत सुचाविले जातात.
V) शेती गट/शेती व्यवसाय
१.प्राणी शास्त्र आणि दुग्धव्यवसाय
२.रोप विज्ञान
३.शेती अवजारे/यंत्र
४.बागायती विषयक
५.दुसरे कोणतेही विषय जे बोर्डा अतर्गत वेळी वेळी सुचविलेले असतील.
VI) मत्स्य व्यवसाय गट
नासे उत्पादन तंत्रज्ञान
स्वच्छा पाणी मत्स्य संवर्धन उध्योग
दुसरे विषय जे शिक्षण्मंडण अंतर्गत चालवेल जातात.
(४)आणि (६)विकल्प विषय : कोणतेही तीन खालील पैकी:-
१. कोणतीहा एक भारत्र्र्य आधुनिक भाषा/परराष्ट्रीय भाषा
२. पदार्थ विज्ञान
३. रसायनशास्त्र
४. जीवशास्त्र
५. समाजशास्त्र
६. मानशास्त्र
७. अर्थशास्त्र
८. राज्यशास्त्र
९. साहित्यशास्त्र
१०. कोणतेही निवशीत विषय जे शिक्षण्मंडणा अतर्गंत सशीवेले जातात
.
पदव्युत्तर अभ्यासक्रम पदवी(गृह विज्ञान/गृह शास्त्र)
प्रवेशासंबधी पात्रता ०.३५४०
उमेदवाराने मुंबई विद्यापीठा अतर्गंत विज्ञान पदवी(गृह शास्त्र)
घ्या विषयात उत्तीर्ण केलेली असावीकिंवा दुस-या मान्यताप्राप्त विद्यापीठातून घेतलेली
असावी.
पुढील निष्कर्षावर उमेदवार हा पदव्युत्तर विज्ञान शिक्षणासठी पात्र
होउ शकतो.उमेदवाराने मुंबई विद्यापीठातून विज्ञान पदवी प्राप्त केलेली असावी/दुस-या
विद्यापीठा अर्तंगत उतीर्ण केलेली असावी(विषय)उदा:-रसायन्शास्त्र (५ भाग),जीवशास्त्रविषयक(५
भाग).
उमेदवाराने जर कला शाखा पदवी परिक्षेला मानसशास्त्र व समाजशास्त्र(मुख्य/साहयक)
विषय घेतलेले असावे आणि जर उमेदवाराने समाजसेवा पदवी ही मुंबई विद्यापीठातून /दुस-या
विद्यापीठातून घेतलेली असेल तर व्याला पदव्युत्तर अभ्यासाठी "लहान मुलं संगीपन" आणि
"कौटुंबिक संबधा" हे पेपर ध्यावे लागतील.
दोन वर्ष
नोकानचांना सबंधी विज्ञान
प्रवेशासंबधी पात्रता ०.३१८४
अविवाहीत उमेदवार हेच फकत नोकानचान विषयक विज्ञान अभ्यासक्रमासाठी
अर्ण करु शकतात. उमेदवाराने इयत्ता १२(प्रमाणपत्र)ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक प्रमाणपत्र
परीक्षा पास होणे अनिवार्य आहे/महाराष्ट्र राज्यांच्या शिक्षण केन्द्रावरुन पुणे येथून
पास होणे गरणेचे आहे.दुस-या विद्यापीठातून पास जालेल्या उमेदवाराने खालील विषय असणे
म्हत्तवाचे आहे :-
१. इंग्रेजी
२. पदार्थशास्त्र
३. रसायन्शास्त्र
४. गणितशास्त्र
प्रत्येक वर्षाच्या शेवाटी लेखी परीक्षा घेतली जाईल.प्रथम व द्रितीय
वर्षाच्या परीक्षा घ्या फकत महाविद्यालयादवारे घेतल्या जातील त्रुतीय वर्षाची परीक्षा
ही मुंबई विद्यापीठादवारे घेतली जाईल.
तीन वर्ष
पदव्युत्तर अभ्यासक्रम(व्यवसायिक प्रक्रिया)
प्रवेशासंबधी पात्रता ०.१०६३
ज्या उमेदवाराला व्यव्सायिक प्रक्रिया पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी
प्रवेश घ्यायचा आहे त्यानी खालील पात्रता पूर्ण करव्यात उमेदवाराने व्यवसायिक प्रक्रिया
पदवी मुंबई विद्यापीठातून प्राप्त केलेली/दुस-या मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संल्गित
असावी.
दोन वर्ष
पदव्युत्तर शिक्षण(शारीरीक प्रयोग/उपचार)
प्रवेशासंबधी पात्रता ०.१०५७
उमेदवाराने मुंबई विद्यापीठा अंतर्गत विज्ञान शाखा पदवी(शारीरीक)
प्राप्त केलेली असावी/कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण केलेली असावी.
दोन वर्ष
विज्ञान पदवी (श्रवणासंबधी आणि व्याख्यान पूर्वपदावर स्थापना)
प्रवेशासंबधी पात्रता
उमेदवाराने मुंबई विद्यापीठ अंतर्गत विज्ञान शाखा पदवी ही विकल्प
विषय जीवशास्त्र घेऊन उत्तीर्ण केलेली असावी/दुस-या मान्यता प्राप्त विद्यापीठातून
घेतलेली असावी/उमेदवाराने खालील विषय घेउन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र परीक्षा पास केलेली असावी :-
कोऊअतीही एक परराष्ट्रीय भाषा किंवा प्राचीन भाषा. ३. पदार्थशास्त्र ४. रसायनशास्त्र
५.जीवशास्त्र ६. कोण्ताही दुसरा विषय. तीन वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रम (श्रवण व व्यारव्यात
स्थापना ०.३७८४: A उमेदवाराने जर श्रवण व व्यारव्यान हे विषयं घेउन मुंबई विद्यापीठा
अंतर्गत पदवी प्राप्त केली असेल तर तो पदव्युत्तर अभ्यासक्रम शिक्षणासाठी अर्ण करु
शकतो.
दोन वर्षे
शारीरीक प्रयोग पदवी(उपचार)
प्रवेशासंबधी पात्रता ०.३८२७
उमेदवाराने इयत्ता १२ वी ही महाराष्ट्र राज्य उच्च व माध्यमिक मंडणा
अतर्गंत प्रमाणपत्र परीक्षा उतीर्ण असावे.दुसया विद्यापीठातून प्रमाणपत्र परिक्षा उतीर्ण
असभ्यास खालील विषय असावेत.:-
१.इग्रेजी
२.कोणतीही आधुनिक भारतीय भाषा/परदेशी भाषा/प्रचीन भाषा
३. पदार्थविज्ञान शास्त्र
४. रसायन्शास्त्र
५. जीवशास्त्र
६. गणित व आकडेशास्त्र
व्याव्सायिक प्रयोग पदवी
प्रवेशासंबधी पात्रता ०.३८३५
उमेदवाराने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र
परीक्षा इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.त्यात खालील विषय असावेत/दुस-या विद्यापीठा
अतर्गंत उत्तीर्ण असे तरीदी चालेल :-
१. इंग्रेजी
२. कोणतीही एक भारतीय भाषा/आधुनिक परराष्ट्रीय भाषा/प्राचीन भाषा
३. पदार्थविज्ञान शास्त्र
४. रसायन्शास्त्र
५. जीवशास्त्र
६. गणित व आकडेशास्त्र.
विज्ञान पदवी(रुग्ण परिचारीका)(पदव्युत्तर प्रमाणपत्र)
प्रवेशासंबधी पात्रता ०.१६६१
पुढील पात्रता उमेदवाराने पूर्ण केलेल्या असाव्यात:-
१. उमेदवाराने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडण इयत्ता १२
प्रमाणपत्र ही पुढील विषय घेऊन पास केलेली असावी रसायनशास्त्र,जीवशास्त्र आणि पदार्थविज्ञान
शास्त्र,शिक्षणमंडणाचे केंद्र उदा:-मुंबई,नागपूर,औरंगाबाद केंद्रातून/दुस-या विद्यापीठातून
उत्तीर्ण केलेली असावे.
२. उमेदवार ही परिचारिक,गृहणी,पुरुष परिचारिक असेल तर तो महाराष्ट्र
परिचारिक मंडण अतर्गंत अर्ण करु शकतो/शकते
३.उमेदवाराला कमीतकमी तीन वर्ष कोणत्याही दवारवान्यात परिचारीक/परिचारीका
म्हणून काम केल्याचा अनुभव असावा/त्यांने/तीने लोक आंरोग्य संस्थेमध्ये काम केलेले
असावे.
२ वर्ष पूर्ण वेळ
१ वर्ष विज्ञान पदवी(छांदशास्त्र व शुद्धलेखन्शास्त्र)
प्रवेशासंबधी पात्रता ०.३३८६
उमेअद्वाराने इयत्ता १२ प्रमाणपत्र परीक्षा ही मुंबई विद्यापीठातून
उत्तीर्ण केलेली असावी.
पदव्युत्तर विज्ञान (श्रवण्शास्त्र व व्याख्यान पूनः निर्माण करणे)
दोन वर्ष
प्रवेशासंबधी पात्रता ०.३७८४
उमेदवार,ज्याना पदव्युत्तर अभ्यास(श्रवण व व्याख्यान पूनः निर्माण
करणे)घ्यासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे त्यानी विज्ञान पदवी ही हे दोन्ही विषय घेऊन मुंबई
विद्यापीठातून उत्तीर्ण केलेली असावी.दुस-या विद्यापीठातून उत्तीर्ण असेल तरीही ग्राद्य
धरली जाईल
विज्ञान चिकीत्सक/शास्त्रज्ञ
प्रवेशासंबधी पात्रता ०.७७७
विज्ञान चिकीत्सक पदवी सुध्धा ग्राध्य असेल:-
a) उमेदवाराने विज्ञान शाखा पदवी ही विज्ञान(तंत्रज्ञान)औध्योगिक,शेतीविषयक,आणि कला
पदवी असेल तर ती गणितशास्त्र व वैदयकीयशास्त्र पदवी आणि शस्त्रक्रीयाशास्त्र,विद्यापीठातून
कोण्तीही खालील पैकी एक M.D,M.S.,M.sc.पदव्युत्तर विज्ञान(वैदकीय) ज्यांने संशोधन केलेले
असेल खालील विषयात शरीअशास्त्र सबंधी,विषाणुविषयक,रोगनिवानविषयक औषधशास्त्र,किंवा ईद्रियविज्ञान
शास्त्र .
b) पदव्युत्तर विज्ञान/विज्ञान अभिस्नात्क विज्ञान(तंत्रज्ञान),औध्योगिक
व शेतीविषयक,किंवा कला पदव्युत्तर शिक्षण गणितशास्त्र विषय घेऊन किंवा विज्ञान मुंबई
विद्यापीठातून.
c) मुंबई विद्यापीठातून भाशाशस्त्र.
d)मुंबई विद्यापीठा अंतर्गत कोणत्याही एका महाविद्यालयात शिक्षक
म्हणून काम केलेल असेल त्याला चिकीत्सक/विज्ञान पदवी चिकीत्सक कोणताही बाहेरीन विद्यापीठातून
केलेले असंल व ज्याला कमीत कमी तीन वर्षाचा शिकविण्याचा अनुभव असावा,वाढवून सात वर्षे
असेत तरीही चालेल.
पदव्युत्तर पदविका(पर्यावरण प्रदुषण निष्कर्ष/वृत्तत व निबंर्ध)
(अठरा महिने)
प्रवेशासंबधी पात्रता ०.३३६४
उमेदवाराने मुंबई विद्यापीठातून विज्ञान पदवी प्राप्त केलेली असावी/दुस-या
विद्यापीठातून पदवी परीक्षा दिकेली असेल तरीदी ती ग्राद्य ठरेल:-
ती/तो उमेदवाराने त्रुतीय वर्ष विज्ञान ही परीक्षा रसायनशास्त्र
विषय घेउन पास केलेली असावी व द्रितीय वर्षी सुध्धा समान विषय घेतलेला असावा.
उमेदवाराने प्रथम वर्ष विज्ञान पदवी परीक्षेला खालीलपैकी नियात
एक तरी विषय घेतलेला असावा:
a) पदार्थशास्त्र, b) वनस्पतीशास्त्र, c) प्राणीशास्त्र, d) जीवविज्ञान d)जीवशास्त्र
, f) जीवरसायनशास्त्र.
iii) उमेदवाराने गणितशास्त्र किंवा गणित आणि आकडेवारीशास्त्र घेऊन
इयत्ता १२ वी पास केलेली असावी.
एक वर्ष पदव्युत्तर शिक्षण पदार्थ प्रक्रिया व साठवण पदविका अभ्यासक्रम
प्रवेशासंबधी पात्रता ०.३६६७
उमेदवाराने विज्ञान पदवी मुंबई विद्यापीठातून उत्तेर्ण केलेली असावी
किंवा दुस-या मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि खालील विषया मान्यताप्राप्त विद्यापीठातून
आणि खालील विषया त्याने पदवी उत्तीर्ण केलेली असावी:-
i)तो/ती उमेदवाराने तीन वर्षे पदवी परीक्षेत कोणत्याही इका वर्षी रसायनशास्त्र हा विषय
घेतलेला असावा.
ii)(a) ती/तो खलील पैंकी कोणताही एक विषय विज्ञान पदवी परीक्षेच्या त्रुतीय/शेवटच्या
वर्षी घेतलेला असावा:
a) रसायनशास्त्र, b) वनस्पतीशास्त्र, c) प्राणीशास्त्र, d) जीवन
शास्त्र e) जीवशास्त्र, f)जीवरसायन शास्त्र
b) मत्स्य पदवी,पदवी १.बागायती विषयक पदवी/शेतीविषयक कोणत्याही
विद्यापीठातून. पदव्युत्तर शिक्षण पदविका संगणक विज्ञान
व उपयोग
प्रवेशासंबधी पात्रता
उमेदवाराने इयत्ता १२ वी हीगणित विषय साहेत उत्तीर्ण असावे किंवा
विद्यापीथा अतर्गंत परीक्षा किंवा दुस-या कोण्त्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून
उतीर्ण केलेली असावी.
|