अभ्यासक्रम > कला > पदव्युत्तर पदविका कन्नड

पदव्युत्तर पदविका कन्नड

(वार्षिक )

कमीतकमी प्रवेश पात्रता

सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने मुंबई विद्यापिठाची वा इतर मान्यताप्राप्त विद्यापिठाची कला शाखेची पदवी घेतली असावी. तसेच पुढील प्रवेशासाठी पुढील दोन विषयांवर आधारित प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. १)निबंध २) ह्या विषयातील उमेदवाराचे सामान्यज्ञान.