अभ्यासक्रम > कला > मानवीय हक्क पदविका अभ्यासक्रम

मानवी हक्क पदव्युत्तर पदविका

१ वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रम

वाढवून २ वर्ष करण्यात आलेले आहे,(१ वर्ष) अर्ध वेळ(१ वर्ष),अर्ध वेळ(१ वर्ष)अर्ध वेळ

प्रवेशासंबधी पात्रता

सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने मुंबई विद्यापिठाची वा इतर मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी घेतली असावी.