पदविका अभ्यासक्रम > कला >मानविद्या चित्रकला

मानविद्या चित्रकला
(चित्रकला/कलेचा इतिहास) .

२ वर्ष प्रवेश पात्रता ०.३६३७

उमेदवार हा जर कलेसाठी अर्ज करु इच्छित असेल तर त्याने पदविका(संशोधनामार्फत),वेगवेगळ्या शाखा उदा:- १)चित्रकला २)कला इतिहास ह्या विषयाचे शिक्षक अध्यापन म्हणून महाविद्यालय/संस्थेमधून चित्रकला ह्या विषयात अध्यापन केलेले असावे किंवा उमेदवाराने हा चित्रकला ह्या विषयात पदवी प्राप्त केलेली असावी जी महाराष्ट्र शासन अर्तगत परीक्षा असावी/उमेदवार हा बाहेरील विद्यापीठातील असेल तर त्यांने चित्रकला ह्या शाखेल संशोधन केलेले असावे.ही महाराष्ट्र शासन शिक्षण मंडळ पुणे अतंर्गत परीक्षा असावी/कला शिक्षण शास्त्र पदवी प्राप्त केलेली असावी/उमेदवाराने कला शिक्षण शास्त्र ह्यात संशोधन केलेले असावे/किंवा कला इतिहास ह्यामध्ये संशोधन केलेले असावे/ह्याशिवाय उमेदवाराला ५ वर्ष शिकविण्याचा/अध्यापनाचा अनुभव असावा पदवी ही मुंबई विद्यापीठाद्वारे प्राप्त केलेली असावी/उमेदवाराने ही महाराष्ट्र शासन अंतर्गत पदविका प्राप्त केलेली असावी.