कोर्सेस > कलाशाखा > एम्.एड्.: शारीरिक शिक्षण एम्.एड्.: शारीरिक शिक्षण
(पूर्ण वेळ/अर्ध वेळ ) मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या(एम्.पी.एड्.) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र ठरण्यासाठी उमेदवाराने प्रस्तुत विद्यापीठाच्या ’बी.एड्.: शारीरिक शिक्षण’(बी.एड्-फिजिकल)या पदवी परीक्षेत उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.अन्यथा दुसऱ्या मान्यताप्राप्त विद्यापीठ वा संस्थेची संबंधित पदवी असणे आवश्यक.
|
|||
|