अभ्यासक्रम > कला > पदव्युत्तर पदवी शिक्षण(एम्.एड्.)(कर्णबधिरांसाठी)
पदव्युत्तर पदवी शिक्षण(एम्.एड्.)(कर्णबधिरांसाठी)
कोणतीही व्यक्ति जिने अ)द्वितीय श्रेणीत शिक्षण क्षेत्रात पदवी(कर्णबधिरांसाठी) या विद्यापीठातून वा इतर विद्यापीठातून घेतली असून दोन वर्ष कर्णबधिरांना शिकविण्याचा अनुभव आहे.किंवा ब) द्वितीय श्रेणीत शिक्षण क्षेत्र पदवी(बी.एड्.)या विद्यापीठातून वा इतर विद्यापीठांतून घेतली असून,’अली यावर जंग राष्ट्रीय संस्था,अपंग आणि कर्णबधिरांसाठी,वांद्रे,मुंबई इथून शिक्षण पदविका द्वितीय श्रेणीत वा याच संस्थेतर्फे घेण्यात येणार्या पदविका शैक्षणिक शिकविणे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण करुन दोन वर्षांचा कर्णबधिरांना शिकविण्याचा अनुभव आहे,अशा व्यक्तिला पदव्युत्तर पदवी शिक्षण
(* 5 वर्षाची सूट देण्यात येईल फक्त अनुसूचित जाती/भटक्या जाती वा पूर्व संरक्षण सेवा व्यक्तिंसाठी.)
|
|||
|