अभ्यासक्रम > कला > मराठी भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

मराठी भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

मराठी भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम वार्षिक(अर्धवेळ)
किमान प्रवेश पात्रता(0.2666)


सदर अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवाराने जुन्या वा नवीन पध्दतीने इयत्ता 10 वीची परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि उमेदवार मराठी भाषिक वा मराठी बोलणारा नसावा.त्याने देवनागरीचे ज्ञान मिळवले असावे.