अभ्यासक्रम > कला > पदव्युत्तर पदवी कला(एम्.ए.) पदव्युत्तर पदवी कला(एम्.ए.) (द्रिवार्षिक अभ्यासक्रम) सदर अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्याने कला शाखा पदवी(तीन वर्ष) या विद्यापीठातून किंवा इतर सममुल्य विद्यापीठातून उत्तीर्ण केलेली असावी. तसेच कला शाखेव्यतिरिक्त इतर शाखांतून पदवीधर, या विद्यापीठाचे किंवा इतर मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर ज्यांना एम.ए. साठी प्रवेश घ्यायचा आहे.,त्यांना शैक्षणिक मंडळ वैयक्तिक गुणवत्तेच्या आधारे, विभागीय प्रमुखांच्या सूचनेवरुन आणि ज्यांना संशोधनाद्वारे प्रवेश घ्यायचा आहे त्यांना प्रवेश देण्यासाठी खालील प्रक्रिया पाळली जावी:-
१. विद्यार्थाला ज्या विषयांत प्रवेश हवा आहे, त्यावर पुढील दोन प्रश्नपत्रिकांवर लेखी परीक्षा घ्यावी.
टीप:- परिक्षेआधी उमेदवारांना तयारीसाठीच्या यादी दिली जाईल.
|
|||
|