अभ्यासक्रम > कला > हिंदी भाषा प्रमाणपत्र पदविका
हिंदी भाषा प्रमाणपत्र पदविका
उपयोजित हिन्दी वार्षिक प्रमाणपत्र अभ्यसक्रम.
(अर्ध वेळ)
सदर अभ्यसक्रमास प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा (१२ वी)
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे येथून उत्तीर्ण केली असावी किंवा
ह्या विद्यापिठाची मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण केली असावी . सदर अभ्यासक्रमाचा
दर्जा टिकविण्यासाठी आणि उमेदवाराचे ह्या विषयातील ज्ञान तपासण्यासाठी उमेदवाराला प्रवेश
परीक्षा द्यावी लागेल.
|
|||
|