सर जे.जे. स्थापत्यशास्त्र महाविद्यालय हे जगातील सुप्रसिद्ध स्थापत्यशास्त्रसंस्था पैकील एक आहे.या संस्थेचे मुळ
1856 साली स्थापन झालेल्या सर जे.जे. कला शाळेशी निगाडीत रेखातन कारांशी 1896 साला पासुन जोडलेले दिसते.
स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासासाठी हा अभ्यासक्रम 1913 या साली परत रचता गेला आणि मागोमाग प्रशासकीय पदविका
परिक्षा ही घेतल्या गेल्या. 1936 साली याची परत पुनर्रचना झाली आणि पूर्ण पाच वर्षांचा पदविका अभ्यासक्रम अचला
गला. स्थापत्यशास्त्राच्या पदवी अभ्यासासाठी 1952 या साली स्थापत्यशास्त्राचा विभाग मुंबाई विद्यापीठा बरोबर जोडला
गेला म्हणून ते आशिया खंडातील स्थापत्यशास्त्राचे पहिले महाविद्यालय आहे.
1973 या साली महाराष्ट्र सरकारने महाविद्यालयाचे व्यवस्थापन मुंबई विद्यापीठाम्धे बदली केले. महाविद्यालयाच्या
व्यवस्थापना संदर्भात विद्यापीठाला सल्ला देण्यासाठी विद्यापीठाने सल्लागार समिती नेमली.
|