जाहिरांतीचे परिपत्रक:
संबधित विद्यापीठाचे मुख्याद्यापक/मान्यता प्राप्त संस्थेचे संचालक/मुंबई विद्यापीठातील वगवगळ्या शाखेतील मुख्य अधिकारी यांना
कुलपतिदवारे कळविख्यात येते की शैक्षणिक वर्ष २००८-०९ घ्या वर्षासाठी महाविद्यालय/संस्था/विभागा या अंतर्गत पात्रता अर्ज वाटण्यात येणार आहेत व हे अर्ज वाटण्यात
येणार आहेत व हे अर्ज जेथून घेतलेले आहेत तेथेच म्हणणेच त्याच महाविद्यालयांत,संस्थेच,विभागात सादर करावेत विद्यार्थानी अर्ज सादर करताना पात्रता विषयक सर्व
कागदपत्रे आणि पात्रता शुल्क भरायला घ्वेत(रुपये २२०/-,रुपये ३२०/-आणि रुपये ७५०/- केसनुसार)महत्तवाची माहिती/मर्गदर्शन हे घ्याबरोबर मार्गदर्शन आणि माहितीसाठी
संबधित महाविद्यालये/संस्था आणि विभागाना दिलेली आहे.महाविद्यालये/संस्था घ्या अर्ज स्वीकारताना प्रत्येक अर्जाच्या शुल्कातून रुपये २० रुपये सेवा शुल्क ठेवतील.
महाविद्यालये/संस्था घ्यांना विनंती करण्यात येते की अर्ज विद्यापीठाकडे देताना शुल्कातील/अर्जातील शुल्क प्रत्येकी २० रुपये कमी करावेत आणि उरलेली रक्कम/शुल्क(रुपये २००/- रु. ३००/-
,रु.७३०/-हे शुल्क प्रत्येकी विद्यापीठातील पात्रता विभगाकडे पाठवावेल.एकत्रित डिमांड द्राफ्ट हा फायनॅन्स आणि अकॉउटंट अधिकारी, मुंबई विद्यापीठ घ्याच्यांकडे पत्राचा नमुना
�A�, पात्रता अर्ज आणि सी.डी घ्या पाठवाव्यात.
घ्यांना विनंती करण्यात येते की,त्यानी आपले प्रतिनिधि घ्यांना पात्रता अर्ज पात्रता अर्ज पात्रता विभातून गोळा करण्यासाठी पात्रता विभाग,डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन,
विद्यानगरी,सांताक्रुझ(पूर्व),मुंबई येथून त्यांच्या मागणीनुसार घ्यावेत आणि त्यांचे अर्ज वाटप व स्वीकारणे सुरु करावेत विद्यार्थांचे पात्रता अर्ज स्वीकारल्या नंतर एक्सेल(गुणांची)
लेखी माहिती ही सुद्धा सीडी मशीन अर्जासहित,त्यांच्या बरोबर वगण्या पानामध्ये विद्यार्थानी भरलेले शुल्क रु.-२००/-,रु.-३००,रु.-७५०/-घ्यांची माहिती पात्रता विभाग,मुंबई विद्यापीठ,
डॉ. बाबासाहेब आबेडकर भवन,विद्यानगरी,कलिना,मुंबई येथे पाठवावेत.
असे अर्ज ज्यांना स्पष्ट/सिद्ध करायचे आहेत त्यांनी कृपया नोंदणी मदतणीस किंवा नोंदणी प्रतिनिधि,पात्राता आणि स्थालांतरित विभाग घ्यांकडे खालील दिलेल्या दूरध्वनीवर संपर्क साधावा.:
(नोंदणी प्रतिनिधि क्रमांक: २६५४००१३)
(नोंदणी मदतणीस. २६५२६०४०)

दिंनाक
: २२ मे, २००८
Encl:
1. Important
Instructions for students
2.
Important
Instructions for Colleges
3. Sets of Eligibility Forms
4.
Format
for submission of Eligibility forms.
|