अभ्यासक्रम > कला >संगीत पत्रकारिता आणि संगीत मीमांसा अभ्यासक्रम.

 

संगीत पत्रकारिता आणि संगीत मीमांसा अभ्यासक्रम.

कमीतकमी प्रवेश पात्रता ०.३३८६.

सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा (१२ वी) महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे येथून उत्तीर्ण केली असावी किंवा ह्या विद्यापिठाची मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण केली असावी .