अभ्यासक्रम > कला >सुगम संगीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम (वार्षिक )

 

सुगम संगीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम (वार्षिक )


कमीतकमी प्रवेश पात्रता

सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने माध्यमिक शालान्त परीक्षा (१० वी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे, औरंगाबाद,नागपूर, मुंबई येथून उत्तीर्ण केली असावी किंवा इतर मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण केली असावी.