पदविका अभ्यासक्रम > कला >कला शिक्षण शास्त्र

कला शिक्षण शास्त्र
कलेमध्ये वेगवेगण्या शाखा आहेत उदा:-चित्रकला,वास्तु,आणि कला आणि हस्तव्यवस्तय,घर सजावत आणि धातूकाम .

प्रवेशासंबधी पात्रता ०.३६३७

पुढील निप्कर्षानुसार उमेदवार हा कला शिक्षण शास्त्र पदविकेसाठी अर्ण करु शकतो १)उमेदवाराने इयत्ता १२ वी इग्रेजी विषय घेउन पास केलेली असावी इयत्त १२ वी ही महाराष्ट्र राज्य माध्य्मिक व उच्च माध्यमिक परिक्षामंडण अतर्गत असणे आवश्यक आहे/जर उमेदवार हा वेगण्या विद्यापीठशी लगून असेल तेर त्याने किमान ५०% उत्तीर्ण असेल पाहिजे(विशेष मागासवर्गासाठी ४५% असेल . .

उमेदवार खालील निष्कर्षावरती फाईन आर्टस साठी अर्ण करु शकतो १)उमेदवाराने इयत्ता १२ वी ही महाराष्ट्र राज्य माध्य्मिक व उच्च माध्यमिक पुणे शिक्षण मंडण अंतर्गत उत्तीर्ण केलेली असावे,किंवा/उमेदवार वेगण्या विद्यापीठशी स्लगित असेल तर त्योन किमान ५०% गुण प्राप्त केलेले असावे (४५% गुण हे मागासवर्गासाठी उमेदवारासाठी लागू असतील) . .

iii) उमेदवाराने प्रवेशपरीक्षा पास करणे अनिवार्य अरेल प्रवेशपरीक्षा साठी खालील विषय असावेत १)वस्तु चित्रकला २)स्मरणशक्ती चित्रलका ३)नक्षीकाम हे विष घेउन ४० गुणाचे पेपर महाविद्यालय/संस्थे अंतर्गत दयावे लागतील.अशाप्रमारे निकलिल्या मार्काची बेरीण ही प्रवेशपरीक्षेत मिण्विलेल्या मार्कात घालावी लागेल-> ज्या विद्यार्थ्याला `A' श्रेणी मिणाली आहे म्हणणेच त्याला चित्रकलेत १० गुण मिणाले -> ज्या विद्यार्थ्याला `B' श्रेणी मिणलेली आहे म्हणणेच त्याला चित्रकला परीक्षेत ५ गुण मिणाले-> ज्या विद्यार्थ्याला 'C' श्रेणी मिणलेली आहे म्हणणेच त्याला चित्रकला परीक्षेत ० गुण मिणाले आहेत.व उमेदवाराला इयत्ता १२ वी मध्ये निवान ५०% गुण मिणविणे अनिवार्य आहे. उमेदवाराने १२ वीत मिणविलेले गुण हे नंतर जाते व अशाप्रकारे प्रथम वर्षाला प्रवेश दिला जाती . -> ज्या विद्यार्थ्याला `B' श्रेणी मिणलेली आहे म्हणणेच त्याला चित्रकला परीक्षेत ५ गुण मिणाले-> ज्या विद्यार्थ्याला 'C' श्रेणी मिणलेली आहे म्हणणेच त्याला चित्रकला परीक्षेत ० गुण मिणाले आहेत.व उमेदवाराला इयत्ता १२ वी मध्ये निवान ५०% गुण मिणविणे अनिवार्य आहे. उमेदवाराने १२ वीत मिणविलेले गुण हे नंतर जाते व अशाप्रकारे प्रथम वर्षाला प्रवेश दिला जाती .