अभ्यासक्रम > कला > ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी.

ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी.

वार्षिक पूर्णवेळ अभ्यासक्रम
कमीत कमी प्रवेश पात्रता(०.२१७४)

सदर अभ्यासक्रमास प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवाराने पदवी अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठातून किंवा विद्यापीठाने मान्यतापात्र विद्यापीठातून उत्तीर्ण केलेला असावा आणि
१) ग्रंथालय विज्ञानाचा मुंबई विद्यापीठातील अभ्यासक्रमाची दोन सत्रे घेतलेली असावी.
२) विभगीय प्रमुखांच्या समाधानकारक प्रत्यक्षात ग्रंथालयात काम केलेले असावे.
किंवा दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.प्रत्यक्ष कामाच्या समाधानासाठी विद्यार्थाने प्रत्यक्ष अभ्यासक्रमाच्या एकूण तासांपैकी तीन चतुर्थांश तासांस उपस्थित असायला हवे.