अभ्यासक्रम
> कला
> ललित कला पदवी.(नृत्य) ललित कला पदवी.(नृत्य) सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यार्या् उमेदवाराने मुंबई विद्यापिठाने मान्यताप्राप्त संस्थेतून दोन वर्षाचा पायाभूत अभ्यासक्रम किंवा उमेदवाराने उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा (१२ वी) महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे येथून उत्तीर्ण केली असावी किंवा ह्या विद्यापिठाची मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण केली असावी.
|
|||
|