अभ्यासक्रम > कला >ललित कला पदवी.(संगीत)

ललित कला पदवी.(संगीत)
कमीतकमी प्रवेश पात्रता

सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने ललित कलेत मुंबई विद्यापिठाची वा इतर मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी घेतली असावी. किंवा मुंबई विद्यापिठाची वा इतर मान्यताप्राप्त विद्यापिठाची कला शाखेची पदवी घेतली असावी. किंवा संगीतातील इतर सममूल्य पदवी घेतली असावी.