अभ्यासक्रम > कला > शिक्षण क्षेत्र पदवी(मानसिक दुर्बलांसाठी)

शिक्षण क्षेत्र पदवी(मानसिक दुर्बलांसाठी)


किमान प्रवेश पात्रता (०.३३३३)

सदर अभ्यासक्रमास पात्र होण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेची पदवी या विद्यापीठातून किंवा इतर मान्यतापात्र विद्यापीठातून उत्तीर्ण केलेली असावी. या व्यतिरिक्‍त पदवीधर असण्याबरोबरच:- :

१) मानसिक दुर्बलांसाठी पदवी अभ्यासक्रम विद्यालयातून दोन सत्र सलग दोन वर्षाचा अभ्यासक्रम

२) संस्था प्रमुखांच्या समाधानासाठी प्रात्यक्षिक कामाची दोन सत्रे ज्यात उमेदवार शिकेल:-

अ) आठवड्यातून एकदा शिकवण्याचा अनुभव
आ) गाटाबरोबर काम
इ) समाजोपयोगी निर्माणक्षण कार्य
ई) इतर उपक्रमात सहभाग/आयोजन
ऊ) लिखित कार्य आणि दॉक्‌श्राव्य शिक्षण

३) शिकवण्याचे निरिक्षण

४) २५ तास शिकविण्याचा सराव निर्निराळ्या गटात

५) तास हे लघुत्तम धड्यांवर

ब) जसे निर्देशन लाभले आहे,त्यानुरुप अध्यापन तंत्र वापरण्याविषयी कोटेकोर राहणे.

क) निरनिराळ्या गटांमध्ये विभागणी करुन किमान २५ पाठांचा अध्यापन सराव करणे आवश्यक. ’मायक्रोलेसन’ स्वरुपाचे हे पाचही पाठ असतील.