अभ्यासक्रम > कला > प्रगत जर्मन भाषा पदविका

प्रगत जर्मन भाषा पदविका


कमीत कमी प्रवेश पात्रता(o.3017)


सदर अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी:

1. मुंबई किंवा इतर मान्यताप्राप्‍त विद्यापीठतून जर्मन पदविका परिक्षा उत्तीर्ण करायला हवी

किंवा

2. ग्रन्ड्स्टफ- कोणत्याही मॅक्स म्युलर भवन(भारतीय)किंवा जगभरातली गोथ संस्थांतूनत

किंवा

3. विद्यार्थ्याने प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षात जर्मन विषय घेतलेला असावा

किंवा

4. विद्यार्थ्याने शाळेत तीन वर्षांहून अधिक काळ जर्मन भाषा शिकलेली असावी आणि त्याच्या भाषिक ज्ञानावर विभागीय प्रमुख समाधानी असावेत.