खालील समाधनकारक पत्र हे नोंदणी मदतनीस,समाजशास्त्र अभ्यासक्रम केंद्र,कोलकत्ता,आर-१,बैशनबधट-पाटुली नगरविभाग,कोलकत्ता - ७०० ०९४.


समाजशास्त्र अभ्यासक्रमाचे केंद्र,कोलकत्ता(सी एस एस एस सी)

सुरुवात चिकित्सक विदवान घ्यासाठी चर्चासत्र,२००८

विषय : विषमता आणि फरक
वर्णन: एतिहासिक दुष्ट्या प्रगतीशील जगात विषमता आणि भेद/फरक विकसित होत आहे. जात,वर्ग,लिंग,नीतित्तवे इत्यादी घ्याना कशाप्रकारे जागतिक महत्व देऊन पुनः आकार देऊन देशा अंतर्गत व देशाबाहेर एकत्रित करता येईल कशाप्रकारे सामाजिक व सांस्कृतिक गोष्टीचा वापर करुन एकत्र ओणख निर्माण करता येईल? राज्यांची ढवळाढवळ ही विषमता वाढवायला कारणीभूत ठरते का? ऎक्य व भांडणे घ्यांच्या फायदे न मिळालेल्या समाजावरती कसा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो? चर्चासत्र हे वरील विषयाशी संबाधित आणि घ्यासाररव्यांच वगवगळ्या सामाजिक शास्त्रतील विषयातील सारररव्यांच भाग ही योजना सामाजिक शास्त्र अभ्यासक्रम केंद्रा अंतर्गत चालविली जाते, कलकत्ता(सी एस एस एस सी)
पात्रता:-उमेदवाराविषयी१>कोणताही समाजशास्त्रत पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी विषय उदाहरणार्थ:- अर्थ्शास्त्र,इतिहास,समाजशास्त्र,राज्यशास्त्र,आंस्कृतिक अभ्यास,प्रगत अभ्यासक्रम,पर्यावरणशास्त्र,भुगोण,सामजिक मानशास्त्र,शिक्षण)व २> असे उमेदवार ज्यांनी आताच सुखात केलेली आहे किंवा ज्यांना चिकित्सक संशोधन करायचे आहे.
नमुना:- चर्चासत्राचे दोन भाग असतील पहिला- "अद्यापन अभ्याससत्र". आलेल्या पाहुण्यामार्फत नंतर वाटलेल्या पेपरवर पूर्णपणे चर्चा दुसरा भाग:- "ग्रंथालय अभ्यासक्रम":चर्चासत्रातील तज्ज्ञाच्या/पाहुणाव्या मार्गदर्शना अंतर्गत चर्चासत्रात भाग घेतलेल्या उमेदवाकडून प्रश्नावली तयार करण्यात येते.
सी एस एस एस सी बेशनबघता - पाटुली कॅम्पस कोलकता घ्यांच्या अतर्गंत १ जुलै २००८ ते ४ जुलै २००८ घ्या चार दिवसासाठी चर्चासत्र राबविले जाते.घ्या चर्चासत्रात कोणतीही फी घेतली जात नाही(विनामूल्य)राज्याबाहेरुन येणा-या उमेदवाराचा प्रवास व राहव्यांचे आदरतिथ्य हे सी स एस एस सी व नवजबाई रतन टाटा ट्रस्ट(एन आर टी टी)घ्या दोघादवारे केला जातो
अर्ज स्वीकारण्यांची अंतिम तारीख: १५ एप्रिल २००८
अर्ज:- प्रत्येक अर्जदाराने अर्जासोबत ५०० अक्षराची त्यांने/तीने केलेल्या संशोधन योजनेची माहिती त्यांच्या अभ्यासक्रमाबरोबर खालील पत्यावर पाठवावेत:

वेबसाईट: madhuban_mitra@cssscal.org