खालील समाधनकारक पत्र हे नोंदणी मदतनीस,समाजशास्त्र अभ्यासक्रम केंद्र,कोलकत्ता,आर-१,बैशनबधट-पाटुली नगरविभाग,कोलकत्ता - ७०० ०९४.


समाजशास्त्र अभ्यासक्रमाचे केंद्र,कोलकत्ता(सी एस एस एस सी)

थोड्या-काळासाठी विदवान पद

विषय : विषमता आणि फरक
वर्णन: एतिहासिक दुष्ट्या प्रगतीशील जगात विषमता आणि भेद/फरक विकसित होत आहे. जात,वर्ग,लिंग,नीतित्तवे इत्यादी घ्याना कशाप्रकारे जागतिक महत्व देऊन पुनः आकार देऊन देशा अंतर्गत व देशाबाहेर एकत्रित करता येईल कशाप्रकारे सामाजिक व सांस्कृतिक गोष्टीचा वापर करुन एकत्र ओणख निर्माण करता येईल? राज्यांची ढवळाढवळ ही विषमता वाढवायला कारणीभूत ठरते का? ऎक्य व भांडणे घ्यांच्या फायदे न मिळालेल्या समाजावरती कसा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो?
चिकित्सक विदवान पद शिष्यवृत्ती. विशेष करुन महाविद्यालय व दिलेल्या विषयावर संशोधन करु इच्छितात आणि समाज शास्त्राच्या वगवेगळ्या विषयातील वरच्या साररव्यांच प्रश्नावर संशोधन करु शकतात
पात्रता:- १> अर्जदाराने सघ्याच त्यांची Ph.D पदवी प्राप्त केलेली असावी.Ph.D ही समाज शास्त्रच्या कोणत्याही विषयात प्राप्त केलेली असावी (उदा. अर्थशास्त्र,इतिहास,समाजशास्त्र,राज्यशास्त्र,सांस्कृतिक अभ्यास,प्रगत अभ्यासक्रम,पर्यावरण,भूगोळ,सामाजिक मानशास्त्र,शिक्षण शास्त्र) २> अर्जदाराचे वर्य हे ३५ वर्षाच्या आत असावे
नमुना:- १> शिष्यवृती ही १ जुलै व डिसेबर ३१,२००८ घ्यामध्ये दिली जाईल २> निवड झालेले उमेदवार हे पूर्ण वेळ कामासाठी ते शिष्यवृती काळात सुट्टी घेऊ शकतात ३> शिष्यवृत्ती घेतलेल्या उमेदवाराने सी एस एस एस बी मार्फत जानवारी २००९ घ्यामध्ये घेण्यात येणा-या चर्चासत्रात उमेदवाराने केलेल्या संशोधनाचा पेपर हजर करायला हवा.सी एस एस एस सी व नवजबाई रतन टाटा ट्रस्ट(एन आर टी टी) घ्या दोघांच्या साररव्यांच निधीतून पर्यटन व आदरतिथ्य घ्याचेचर्चासत्र सुरु करण्यात येईल.
अर्ज स्वीकारण्यांची अंतिम तारीख: ३० एप्रिल २००८
अर्ज:- प्रत्येक अर्जदाराने अर्जासहित संशोधन योजना अंदाजे १००० शंब्दात शिष्यवृत्ती विषयांच्या अभ्यासक्रमासंहित पुढील पत्यावर पाठवावेत:

वेबसाईट: madhuban_mitra@cssscal.org