Add on Courses शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठी सुरू करण्याबाबतचे परिपत्रक
To the Principals of the all affiliated colleges in Arts, Science & Commerce and Law (5 years): In continuation to office Circular No. Aff/Recog.I/Admission/(2015-16)/3/ of 2015 to read the schedule of Submission of Admission form alongwith printed copy of Pre Enrolment form and note the same accordingly
To the Principals of affiliated colleges in Arts, Science, Commerce and Law (5 years): To read the paragraph 1 (ix) of circular No. Aff/Recog-I/Admission 92014-15)/6 of 2014 dated 30th May 2014 and to note the same accordingly
शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठी प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शांखातर्गत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक व आरक्षणाबाबतचे परिपत्रक
शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठी नविन महाविद्यालय ( पारंपारिक, व्यावसायिक) विद्याशाखा, विषय/ अभ्यासक्रम, वाढीव तुकडयांच्या प्रस्तावांना मान्यता न देण्याबाबतचे महाराष्ट्र शासन परिपत्रक
विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये/ संस्थांचे प्राचार्य/ संचालकः महाविद्यालये/ संस्थेबाबत विद्यापीठाच्या विविध प्रशासकीय विभाग/ कक्ष यांचेकडे प्रलंबित असलेल्या बाबी/ प्रस्ताव/ प्रकरणे यांचा आढावा घेऊन प्रशासकीय मान्यतेने तातडीने/ निपटारा करण्यारिता कॅम्प आयोजित करण्याबाबत
Awareness Programme on Assessment & Accreditation
Perspective Plan 2015-16
To the Principals: Extension of date of admission and online pre-enrolment registration
To the Principals: The last dates for pre-admission online registration of enrolment as well as admission are extended up to 30th August 2014
To the Directors/ Heads of the university Departments/ Institutions, the Principals/ Directors of the affiliated colleges/ Recognised Institutions: Concessions to Kashmiri migrants in the matter of admissions
सर्व अध्यक्ष/ सचिव/ प्राचार्य/ संचालक संलग्नित अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र व तत्सम महाविद्यालये व संस्था, संचालक/ विभाग प्रमुख, विद्यापीठांचे विविध विभाग व प्राचार्य सर जे. जे. वास्तुशास्त्र महाविद्यालय तसेच उपकुलसचिव आस्थापना विभाग, उपकुलसचिव अध्यापक नियुक्ति विभाग व उपकुलसचिव पदवीत्तर पदवी विभागः शासकीय/ निमशासकीय सेवांमध्ये भरतीसाठी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्यामागास प्रवर्गासाठी व मुस्लिम समाजास आरक्षण देण्याबाबत
सर्व संलग्नित महाविद्यालयांचे/ संस्थांचे प्राचार्य/ संचालकः शैक्षणिक वर्ष २०१४-१५ पासून मुंबई विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर राज्य क्रिडा व युवा धोरण २०१२ ची अंमलबजावणी करण्याबाबत
सर्व कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी शाखेतील संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य़ः उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व महाविद्यालयांमध्ये सर्व अभ्याक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आरक्षणाचा लाभ देण्याबाबत
To the Directors/ Heads of the university Departments/ Institutions, the Principals/ Directors of the affiliated colleges/ Recognised Institutions: Self attested mark list obtained from the university website can be used for admission process
Notification regarding Model College, Talere, Sindhudurg
To the Principals of the affiliated colleges in Engineering: The eligibility for M.E. degree course is amended
To the Principals of the affiliated colleges in Commerce and Heads of recognized Institutions: The syllabus as per the Credit Based Semester and Grading system for the B.Com. (Investment Management) is introduced
To the Principals of the affiliated colleges in Arts and Heads of recognized Institutions: The syllabus as per the Credit Based Semester and Grading system for M.A. Business Economics is introduced
Extension of date of Online Pre-admission enrolment registration
ज्या महाविद्यालयांना त्यांच्याकडे असलेल्या प्रवेश क्षमतेपेक्षा अतिरीक्त विद्यार्थी प्रवेशित करावयाचे आहेत त्यांनी आपली विनंतीपत्र कुलसचिव, मुंबई विद्यापीठ यांना सादर करण्याबाबत (Undertaking & Proforma of Additional Seats)
Schedule for continuation of affiliation
विद्यापीठाशी संलग्नित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांचे प्राचार्यः ज्या महाविद्यालयांना त्यांच्याकडे असलेल्या प्रवेश क्षमतेपेक्षा अतिरीक्त विद्यार्थी प्रवेशित करावयाचे आहेत त्यांनी आपली विनंतीपत्र कुलसचिव, मुंबई विद्यापीठ यांना सादर करण्याबाबत
Statutes regarding Grant of Autonomy
Revised Circulars regarding extension of date for sale of forms and pre-enrolment registration of students
First Year admission schedule for the academic year 2014-15.
सर्व संलग्नित अध्यापन महाविद्यालयातील प्राचार्य: मानव संसाधन विकास मंत्रालय स्कुल शिक्षण आणि साक्षरता विभाग नवी दिल्ली यांनी मागविलेली माहिती उपलब्ध करून देण्याबाबत
More Circulars.....
Related Links