प्राचार्य/ संचालक संलग्नित अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र व तत्सम महाविद्यालये व संस्था, (अल्पसंख्यांक महाविद्यालये वगळुन) तसेच उपकुलसचिव, शिक्षक नियुक्ती विभाग: शासन निर्णय दि. २२ जानेवारी २०१४ व शासन निर्णय दि. ०४ मार्च २०१४ च्या शासन निर्णयास स्थगिती देण्यात येत आहे.
Inclusion of Transgender as Third Gender under the various Scholarships/ Fellowships
प्राचार्य/ संचालक संलग्नित अशासकीय (अल्पसंख्यांक) अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी व तत्सम महाविद्यालये व संस्थाः धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांकांकडून चालविण्यात येणा-या शैक्षणिक संस्थांनी प्रवेश देताना संबंधित शासन परिपत्रकामध्ये नमुद केलेल्या कार्यपध्दती, अटी व शर्ती नुसार अंमलबजावणी करण्याबाबत
To the Directors/ Heads of the University Teaching Departments and the Principals/ Directors of the affiliated colleges (Aided & Un-Aided) in Arts, Commerce, Science, Education, Law, Engineering, Architecture, Pharmacy, M.C.A. and Management Studies including Minority colleges: To furnish the information of admission for the academic year 2014-15
प्राचार्य/ संचालक संलग्नित अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र व तत्सम महाविद्यालये व संस्था, (अल्पसंख्यांक महाविद्यालये वगळुन) तसेच प्राचार्य, उपकुलसचिव शिक्षक नियुक्ती/ आस्थापना विभागः शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (ESBC) व विशेष मागास प्रवर्ग-अ (SBC-A) प्रवर्गाला आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारीत बिंदुनामावली विहीत करण्याबाबत
प्राचार्य/ संचालक संलग्नित अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र व तत्सम महाविद्यालये व संस्था तसेच प्राचार्य, सर ज.जी. महाविद्यालय, विभाग प्रमुख विद्यापीठ विभाग, उपकुलसचिव पदव्युत्तर पदवी/ आस्थापना/ शिक्षक नियुक्ती विभागः शैक्षणिक संस्थामधील प्रवेशामध्ये ESBC व SBC-A या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रवेशाची व शासकीय व निमशासकीय सेवेतील पदभरतीसाठी दिनांक ९ जुलै २०१४ पासून किती संवर्गाच्या जाहिराती देण्यात आल्या आहेत व त्यामध्ये ESBC व SBC-A प्रवर्गाच्या किती जागा जाहिरात करण्यात आल्या आहेत याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्याबाबत
प्राचार्य/ संचालक संलग्नित अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र व तत्सम महाविद्यालये व संस्था, तसेच संचालक /विभाग प्रमुख, विद्यापीठांचे विविध विभाग व प्राचार्य सर जे. जे. वास्तुशास्त्र महाविद्यालयः अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन २०१४- १५ ची अंमलबजावणी बाबत
सर्व अध्यक्ष/ सचिव/ प्राचार्य/ संचालक संलग्नित अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र व तत्सम महाविद्यालये व संस्था, संचालक/ विभाग प्रमुख, विद्यापीठांचे विविध विभाग व प्राचार्य सर जे. जे. वास्तुशास्त्र महाविद्यालय तसेच उपकुलसचिव आस्थापना विभाग, उपकुलसचिव अध्यापक नियुक्ति विभाग व उपकुलसचिव पदवीत्तर पदवी विभागः शासकीय/ निमशासकीय सेवांमध्ये भरतीसाठी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्यामागास प्रवर्गासाठी व मुस्लिम समाजास आरक्षण देण्याबाबत
Scholarships circulars
विद्यापीठाच्या विविध विभागाचे/ संस्थांचे संचालक/ विभाग प्रमुख आणि प्राचार्य, सर जे.जे. वास्तुशास्त्र महाविद्यालय: महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह
More Circulars.....
Related Links